mazhya navryachi bayko, yash pradhan SAKAL
मनोरंजन

मैत्रिणीला मदत करण्याच्या नादात मोडलं हाड! माझ्या नवऱ्याची बायको फेम अभिनेत्याला गंभीर दुखापत

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील एका अभिनेत्याला गंभीर दुखापत झाल्याची चर्चा आहे

Devendra Jadhav

mazhya navryachi bayko news: माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका संपली असली तरीही प्रेक्षक मात्र अजून मालिकेला विसरले नाहीत. याच मालिकेतील एका अभिनेत्याला गंभीर दुखापत झाल्याची चर्चा आहे. हा अभिनेता म्हणजे यश प्रधान.

यश प्रधानला गंभीर दुखापत झालं असून त्याच हाड मोडलंय. यश प्रधान त्याची मैत्रीण आणि माझ्या नवऱ्याची बायको मधील सहकलाकार श्वेता मेहेंदळेला मदत करत होता. त्यावेळी त्याचं मनगटाचं हाड मोडलंय.

(mazhya navryachi bayko fame actor yash pradhan injured during room shift )

अभिनेत्री श्वेता मेहंदळेने याविषयी एक पोस्ट केलीय. यात तिने यश सोबतचा फोटो पोस्ट केलाय. यात यशच्या हाताला फ्रॅक्चर झालेलं दिसतंय.

हा फोटो पोस्ट करून श्वेता लिहिते.. थोडावेळ सगळं ठप्प.. कारण या माणसाने माझ्या आईचे घर हलवताना मला मदत करताना मनगटाचे हाड मोडले. आणि अर्थातच यश आणि अपेक्षा प्रत्येक गोष्टीसाठी तुमचे आभार मानू शकत नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT