ty.jpg 
मनोरंजन

लग्नाआधीच 'ही' अभिनेत्री आहे प्रेग्नंट?

वृत्तसंस्था

मुंबई : पॉर्न इंडस्ट्रीमध्ये एका काळात चांगले मोठे नाव असणारी स्टार म्हणजे मिया खलिफा ही होय. तिने आता पॉर्न इंडस्ट्री साेडून बराच कालावधी उलटला आहे, तरी देखील आज तिच्याकडे वेगळ्या दृष्टीकाेनातून पाहिले जात आहे. याबाबत तिने अनेकदा मिडीयासमाेर भावना व्यक्त केल्या आहेत.

पॉर्न इंडस्ट्री सोडून चित्रपट क्षेत्रात आलेली स्टार मिया खलिफा ही कायम चर्चेत असते. कधी आपल्या वक्तव्यामुळे किंवा सोशल मीडियावर ती टाकत असलेल्या बोल्ड आणि हॉट फोटोंमुळे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने आपलं आधीचं पॉर्न इंडस्ट्रीतलं करिअर, तिथं काम, त्यातून मिळणारा पैसा आणि ती इडस्ट्री का सोडली अशा सर्व विषयांवर तिने अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

दरम्यान, मिया खलिफाने लग्न करण्याचीही घोषणा केली होती, त्यामुळे ती चर्चेत आली होती. मिया खलिफाबद्दल Vice ने एक रिपोर्ट प्रसिद्ध केला होता त्यात अनेक गोष्टी तिने सांगितल्या आहेत. मिया म्हणाली, पॉर्न इंडस्ट्रीत मी फक्त तीन महिनेच काम केलं. लोकांना वाटतं त्यातून मी कोट्यवधी डॉलर्स कमावले असतील. पण माझी कमाई ही फक्त 12,000 डॉलर्स म्हणजेच फक्त 8.5 लाख एवढीच झालीय.

लोकांचे Adult Film Industry बद्दल अनेक गैरसमज आहेत. मी अजुनही या इंडस्ट्रीत काम करते असं लोकांना वाटतं. मात्र मी त्यात फक्त तीनच महिने काम केलं. माझ्या कुटुंबीयांना जेव्हा त्याबद्दल कळालं तेव्हा त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि मी ते काम सोडून दिलं असंही तिने सांगितलं.

लग्नाआधीच मिया प्रेग्नंट? - मिया तिचा बॉयफ्रेंड रॉबर्ट सॅण्डबर्ग याच्यासोबत लवकरच लग्न करणार आहे. मार्च महिन्यातच मिया आणि रॉबर्टची झाली होती. नंतर मिया आणि रॉबर्टनी या दोघांनी 2021 मध्ये लग्न करण्याची घोषणा केली होती. मात्र मियाने आता लग्न 6 महिने आधीच करण्याचं जाहीर केलंय.

लग्नाची तारीख 6 महिने आधी कमी केल्याने मिया प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरू झाली होती. मिया प्रेग्नंट असल्यामुळे तिने लग्न आधीच करण्याचा निर्णय घेतला असं गॉसिप चर्चेत होतं. या गॉसिपवर आता मियाने ट्विट करत सगळ्यांनाच उत्तर दिलंय.

मी प्रेग्नंट नाही, केवळ रॉबर्ट त्याच्या कामात व्यस्त असल्याने लग्नाची तारीख बदलल्याचं तिने सांगितलंय. मिया खलिफाचं हे दुसरं लग्न असून 2011मध्ये तिने आपल्या वर्गमित्रासोबत लग्न केलं होतं. मात्र ते फक्त 5 वर्षच टिकलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mutual Fund: पुढील 10 वर्षांत स्मॉल-कॅप, मिड-कॅप की लार्ज-कॅप, कोणता फंड सर्वाधिक परतावा देऊ शकतो?

India-Ukraine: भारताकडून येणाऱ्या डिझेलवर युक्रेन घालणार बंदी? रशियाच्या तेल खरेदीमुळे अनेक देशांनी केलं लक्ष्य

Pune Crime : युवकांकडून संघटित गुन्हेगारी घडवण्यात बंडू आंदेकरचा हातखंडा

Asia Cup 2025: UAE च्या विजयाने पाकिस्तानला दिलंय टेन्शन! सुपर फोरमध्ये कोण मिळवणास स्थान?

Banjara Morcha: बंजारा समाजाच्या मोर्चात धनंजय मुंडेंना विरोध; वंजारा-बंजारा एक असल्याच्या विधानाचा निषेध

SCROLL FOR NEXT