Miss Universe 2022  esakal
मनोरंजन

Miss Universe 2022 : 'बाई असणं म्हणजे काय?' सौंदर्यवतींची उत्तरं ऐकून तुम्ही म्हणाल, हे बाकी...

भलेही सगळं बदललं असेल.मात्र अजुनही घरातील पुरुषीसत्ता काही बदललेली नाही. त्यामुळे बराच संघर्ष करावा लागतो.

सकाळ डिजिटल टीम

Miss Universe 2023 Video: भलेही सगळं बदललं असेल.मात्र अजुनही घरातील पुरुषीसत्ता काही बदललेली नाही. त्यामुळे बराच संघर्ष करावा लागतो. त्याविषयी कुणाला माहिती नाही. बोललं की आपण अजुनही एकमेकांवर आरोप करतो आहोत अशा नजरेनं पाहिलं जातं. मिस युनिव्हर्समधील स्पर्धकांच्या प्रतिक्रिया लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत.

बाईपण काय असतं, आपलं स्वप्न, त्यावरील विचार आणि तुमची प्रतिक्रिया याविषयी जेव्हा स्वताची ओळख करुन देताना स्पर्धकांना सांगावे लागले तेव्हा त्यांनी जे सांगितलं ते थक्क करणारं होतं. ग्रँबियेला डॅन सँन्टोसनं स्वातंत्र्य, शिक्षण आणि समता यावर बोलण्यास भर दिला. आपल्याला अजुनही खूप काही मिळवायचे आहे. असे तिचे म्हणणे आहे.

दीविकानं आपल्या इंट्रोमधून अजुनही आपण फार वेगळ्या पद्धतीनं विचार करतो. जेव्हा एखाद्या महिलेच्याबाबत विचार करण्याची वेळ येते तेव्हा मात्र अनेकांचा दृष्टीकोन कळून येतो. माझ्या कुटूंबियांनी मला खूप सपोर्ट केला. वेगवेगळी सामाजिक बंधनं तोडून मी आले आहे.

मिस युनिव्हर्स 2022 ची प्राथमिक स्पर्धेतील पहिल्या फेरीची चर्चा झाली होती. या स्पर्धेत जगभरातील ब्युटी क्वीनने एकापेक्षा एक ड्रेस परिधान केले होते. तर अॅनाने महागड्या फॅब्रिकपासून बनवलेल्या हाय-एंड डिझायनर ड्रेसऐवजी सोडा कॅन टॅब खेचून बनवलेला अपसायकल ड्रेस निवडला. अॅनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजद्वारे जगाला सांगितले की तिने हा अनोखा गाऊन का घातला. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : जैन मुनि नयपद सागर यांच्या ताराराणींबाबतच्या वक्तव्यावरून वाद वाढला

मोठे अपडेट्स : IPL मध्ये १० नव्हे १२ संघांमध्ये जेतेपदाची स्पर्धा रंगणार? BCCI चा मास्टर प्लान, शंभरच्या आसपास लढती होणार...

'दारु प्यायचो, मासांहार करायचो, दिवसाला 200 सिगारेट ओढायचो' अमिताभ बच्चन यांनी केलेला खुलासा, म्हणालेले...'इतकी दारू प्यायचो की...'

2011 World Cup India Team: २०११ फायलनच्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील हिरो आत्ता काय करतात, दोन खेळाडू अद्यापही IPL खेळतात

SCROLL FOR NEXT