MISS UNIVERSE 2022 Live Update  esakal
मनोरंजन

Miss Universe 2022 R Bonney Gabriel: दिविताचा स्वप्नभंग! अमेरिकेची आर बॉनीच्या डोक्यावर 'मिस युनिव्हर्सचा मुकूट'

जगभरात ज्या स्पर्धेची चाहते मोठ्या उत्सुकतेनं वाट पाहत असतात त्या मिस युनिव्हर्स स्पर्धेविषयी अनेकांना कमालीचे कुतूहल असते.

सकाळ डिजिटल टीम

MISS UNIVERSE 2022 : बिकीनी राउंड सुरु झाला! चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला

MISS UNIVERSE 2022 : मिस युनिव्हर्समधील ज्या राऊंडची प्रेक्षक, चाहते आतुरतेनं वाट पाहत होते तो आता सुरु झाला आहे. त्यामध्ये वेगवेगळया देशांमधील सौंदर्यवतीच्या बिकीनी सौंदर्यानं त्यांना भारावून टाकलं आहे. फोटो सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतले आहे.

 MISS UNIVERSE 2022 : घरच्यांविषयी मोठी गोष्ट बोलून गेली! दिवितानं जे सांगितलं ते...

अजुनही आपण फार वेगळ्या पद्धतीनं विचार करतो. जेव्हा एखाद्या महिलेच्याबाबत विचार करण्याची वेळ येते तेव्हा मात्र अनेकांचा दृष्टीकोन कळून येतो. माझ्या कुटूंबियांनी मला खूप सपोर्ट केला. वेगवेगळी सामाजिक बंधनं तोडून मी आले आहे. असं दिविकानं सांगितलं आहे.

मिस युनिव्हर्सच्या सेमीफायनलला सुरुवात झाली आहे. स्पर्धकांच्या मुलाखतीही सुरु आहेत. वेगवेगळे विषय, त्यांची अवाक करणारी उत्तरं आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यासगळ्यात अनेकांच्या तऱ्हेवाईक वेशभूषेनं परिक्षकांना थक्क केल्याचे दिसून आले आहे.

जगभरात ज्या स्पर्धेची चाहते मोठ्या उत्सुकतेनं वाट पाहत असतात त्या मिस युनिव्हर्स स्पर्धेचा समारोप जवळ आला आहे. त्या स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्याला सुरुवात झाली असून थोड्याच वेळात यंदाची मिस युनिव्हर्स जगासमोर येणार आहे.

मिस युनिव्हर्स 2023 दरवर्षीप्रमाणे यंदाही मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धा सुरू झाली आहे. यावेळी 71 वी मिस युनिव्हर्स सुरु होणार आहे. न्यू ऑर्लीन्स, लुईझियाना येथील अर्नेस्ट एन मेमोरियल कन्वेंशन सेंटर येथे या स्पर्धचा अंतिम टप्पा पार पडणार आहे.

MISS UNIVERSE 2022 : कोणत्या देशाची होणार मिस युनिव्हर्स? अंतिम टप्प्याला सुरुवात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT