Miss Universe 2022 esakal
मनोरंजन

Miss Universe 2022 : अमेरिकेची आर बॉनी ग्रॅब्रियल ठरली यंदाची मिस युनिव्हर्स, देविकानं केली निराशा!

भारताची गेल्या वर्षी मिस युनिव्हर्स झालेल्या हरनाज संधूनं आता अमेरिकेच्या आर बॉनी ग्रॅबियलच्या डोक्यावर मिस युनिव्हर्सचा मुकूट ठेवला.

सकाळ डिजिटल टीम

MISS UNIVERSE 2022 : भारताची गेल्या वर्षी मिस युनिव्हर्स झालेल्या हरनाज संधूनं आता अमेरिकेच्या आर बॉनी ग्रॅबियलच्या डोक्यावर मिस युनिव्हर्सचा मुकूट ठेवला. ज्या क्षणाची जगभरातील चाहते आतुरतेनं वाट पाहत होते तो अखेर आला. यंदाच्या मिस युनिव्हर्सचा खिताब ग्रॅब्रियलनं आपल्या नावावर केला आहे.

मिस युनिव्हर्स 2023 दरवर्षीप्रमाणे यंदाही मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धा पार पडली, आहे. यावेळी 71 वी मिस युनिव्हर्स सुरु होणार आहे. न्यू ऑर्लीन्स, लुईझियाना येथील अर्नेस्ट एन मेमोरियल कन्वेंशन सेंटर येथे या स्पर्धचा अंतिम सोहळा झाला. त्यामध्ये जगभराती वेगवेगळे मान्यवर सहभागी झाले होते.

या स्पर्धेत जगभरातील 86 महिला सहभागी झाल्या होत्या. भारताकडून दिविता राय देशाचे प्रतिनिधित्व केलं होतं. मिस युनिव्हर्स हरनाज संधू ही विजेत्या स्पर्धकाला मुकुट घातल्यानंतर सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले. विजेत्यावर नेटकऱ्यांकडून कौतूकाचा वर्षाव सुरु झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : जैन मुनि नयपद सागर यांच्या ताराराणींबाबतच्या वक्तव्यावरून वाद वाढला

मोठे अपडेट्स : IPL मध्ये १० नव्हे १२ संघांमध्ये जेतेपदाची स्पर्धा रंगणार? BCCI चा मास्टर प्लान, शंभरच्या आसपास लढती होणार...

'दारु प्यायचो, मासांहार करायचो, दिवसाला 200 सिगारेट ओढायचो' अमिताभ बच्चन यांनी केलेला खुलासा, म्हणालेले...'इतकी दारू प्यायचो की...'

2011 World Cup India Team: २०११ फायलनच्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील हिरो आत्ता काय करतात, दोन खेळाडू अद्यापही IPL खेळतात

SCROLL FOR NEXT