mission raniganj trailer akshay kumar parineeti chopra released on 6 octobar worldwide india SAKAL
मनोरंजन

Mission Raniganj Trailer: भारत माता की जय! अक्षय कुमारच्या 'मिशन राणीगंज'चा अंगावर काटा आणणारा थरारक ट्रेलर

अक्षय कुमारच्या मिशन राणीगंजचा ट्रेलर भेटीला आलाय

Devendra Jadhav

Mission Raniganj Trailer: गेल्या अनेक दिवसांपासुन अक्षय कुमारच्या मिशन राणीगंज या आगामी सिनेमाची सर्वांना उत्सुकता होती. काही दिवसांपुर्वी सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता नुकताच सिनेमाचा ट्रेलर भेटीला आला.

सिनेमाचा ट्रेलर पाहून अंगावर काटा उभा राहतो. मिशन राणीगंजच्या थरारक ट्रेलर अल्पावधीतच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.

मिशन राणीगंज ट्रेलर

मिशन राणीगंज सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं की खाणकामगार जमिनीखाली असलेल्या खोल खाणीत अडकले असतात. अशातच खाणीत पाण्याचा प्रवाहाचा धोका असतो. खाणकामगारांचा जीव धोक्यात असतो.

आणि मग यावेळी अक्षय कुमार पुढे सरसावतो. फक्त ४८ तासात अक्षयला खाली असलेल्या कामगारांना बाहेर काढायचं असतं. मग पुढे काय होतं? हे या थरारक ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं.

कधी होणार मिशन राणीगंज रिलीज

अक्षय कुमार, परिणीती चोप्राचा मिशन राणीगंज सिनामाचा थरारक ट्रेलर भेटीला आलाय. हा सिनेमा ६ ऑक्टोबरला संपूर्ण भारतात रिलीज होणार आहे.

मिशम राणीगंज सिनेमात अक्षय कुमार,परिणीती चोप्रा, कुमुद मिश्रा असे दिग्गज कलाकार झळकत आहेत. टिनू सुरेश देसाई यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलंय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

SCROLL FOR NEXT