mom to be actress surveen chawlas baby shower photos 
मनोरंजन

बेबी शॉवरमध्ये सुरवीन चावलाचा हटके अंदाज

सकाळन्यूजनेटवर्क

बॉलिवूड अभिनेत्री सुरवीन चावला ही लवकरच गुड न्युज देणार आहे. सध्या ती तिचा प्रेग्नन्सी टाइम साजरा करताना दिसत आहे. सोशल मिडीयावर सुरवीनने तिच्या प्रेग्नन्सीचे अनेक फोटो अपलोड केले आहेत. नुकताच तिने तिच्या 'बेबी शॉवर'चे फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड केलेत.

गार्डन परिसरात केलेली फुलं आणि लाईटींगच्या सजावटीत उभी असलेल्या सुरवीन चेहऱ्यावर आईपणाची आनंद झळकत होता. सुरवीन गर्भवती असल्यापासून ती अनेक कार्यक्रमांमध्ये ड्रेस व गाऊनमध्ये दिसली आहे. पण या 'बेबी शॉवर'मध्ये तिने 'रॉ मँगो'ची पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. पुर्णपणे भारतीय वेशात ती आली होती. या वेगळ्या अंदाजात सुरवीनने 'बेबी शॉवर'चे फोटो फॅन्ससाठी शेअर केले आहेत.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Traffic News : प्रवासाला निघालात? थांबा! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण ट्राफिक, सातारा-पुणे मार्गावरील खंबाटकी घाटातील स्थिती काय?

एक लाख द्या, आम्ही अर्ज भरून देतो; वकिलांनी लावले बोर्ड, चुकलं तर उमेदवारांना अर्ज बाद होण्याची भीती

भारतीय महिलांचा तिसऱ्या सामन्यातही विजय; रेणुका सिंगचा प्रभावी मारा; शेफाली वर्माचा ७९ धावांचा तडाखा...

Mumbai News: कबुतरांना दाणे खायला घालणे पडले महागात, मुंबईतील व्यावसायिकावर कोर्टाची मोठी कारवाई

छत्रपती संभाजीनगरमध्ये तुफान राडा, उमेदवारीवरून कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT