Raj Thackeray IIT Bombay : आयआयटी मुंबईतील साहिल वाकोडे प्रकरणावर राज ठाकरे स्पष्टच बोलले; शिक्षणव्यवस्थेवरही सवाल

Raj Thackeray: आयआयटी मुंबईतील २० वर्षीय विद्यार्थी साहिल वाकोडेच्या आत्महत्येप्रकरणी राज ठाकरे यांनी विद्यार्थ्याने आत्महत्येचा मार्ग का स्वीकारला, यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज व्यक्त केली.
Raj Thackeray Raises Concern Over Student Mental Stress

Raj Thackeray Raises Concern Over Student Mental Stress

esakal

Updated on

IIT Bombay Student Sahil Wakode Case: आयआयटी मुंबईतील २० वर्षीय विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्येप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. या प्रकरणातील आरोप-प्रत्यारोपांपेक्षा विद्यार्थ्याला आत्महत्येचा मार्ग का स्वीकारावा लागला, यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com