more than 50 celebrities are on ncb radar for drug nexus 
मनोरंजन

एनसीबीच्या रडारवर आणखी कोण ?; ५० सेलेब्रिटींच्या नावाची यादी तयार 

सकाळवृत्तसेवा

मुंबई:  एनसीबीने बाँलीवुडमधील भल्याभल्यांची झोप उडवली आहे. सुशांतसिंग रजपुत आत्महत्याप्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. त्यात बाँलीवुडमधले ड्रग्ज कनेक्शन उडकीस आले आहे. एनसीबीकडे अजुन ५० बाँलीवुडमधील सेलेब्रिटींची यादी तयार आहे. याप्रकरणात आणखी कुणाची नावे समोर येणार पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 
 एनसीबीकडुन मिळालेल्या माहितीनुसार, ५० जणांच्या यादीत बाँलीवुडमधील अनेक निर्माते, दिग्दर्शक, तसेच बी ग्रेड मधील अनेकांचा समावेश आहे. आता एनसीबीकडुन त्यांना नोटीस पाठवली जाणार आहे. तसेच आतापर्यत दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोद्वारे (एनसीबी) सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणाच्या तपासादरम्यान D N S K (D म्हणजे दीपिका पदुकोण, N म्हणजे नम्रता शिरोडकर, S म्हणजे श्रद्धा कपूर आणि K म्हणजे करिश्मा) ही नावं समोर आली आहेत. एनसीबीला एक व्हॉट्सअॅप चॅट मिळालं असून यामध्ये ड्रग्जच्या खरेदी-विक्रीची चर्चा केली जात असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळेच एनसीबीने दीपिकासह अन्य काही अभिनेत्रींना चौकशीसाठी समन्स जारी केले आहे. त्यानुसार दीपिका मुंबईसाठी रवाना झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baby Trafficking Case: चार वेळा विकलेले एक महिन्याचे बाळ तेलंगणमधून परत ताब्यात; संभाजीनगर पोलिसांनी बाळ विक्री रॅकेटचा पर्दाफाश

Uttarakhand: उत्तरकाशीत पावसाचे थैमान; ८० ट्रेकर्सची सुटका, उर्वरितांच्या बचावासाठी बचावासाठी ८ हेलिकॉप्टर्स मैदानात video viral

Marathi News Live Updates: १७ डिसेंबरनंतर बघू, सरकारला जरांगे पाटलांचा थेट इशारा; तीन महिन्यांची मुदत संपल्यानंतर पुढची भूमिका काय?

Oppo K14 Plus 5G स्मार्टफोन लाँच; 144Hz AMOLED डिस्प्ले आणि 45W फास्ट चार्जिंगचा धुमाकूळ! पहा किंमत...

Childhood Cancer Symptoms : मुलाला येणारा ताप केवळ सामान्य ताप नसू शकतो; पालकांनी 'या' धोक्याच्या घंटा कधी ओळखाव्या? तज्ज्ञांनी दिला गंभीर आजाराचा इशारा

SCROLL FOR NEXT