RRR Movie Poster
RRR Movie Poster  
मनोरंजन

आरआरआरचा नवा पोस्टर पाहिलायं; एकदम कडक

सुस्मिता वडतिले

या चित्रपटात अजय देवगण, आलिया भट हे हिंदी चित्रपटसृष्टीमधील प्रसिध्द कलाकार देखील काम करणार आहेत. आलिया भट या चित्रपटात सिता नावाची भूमिका करणार आहे. सिती आणि अल्लुरी सीताराम राजूची प्रेमकथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. कोमाराम भीम हा जेनिफरच्या प्रेमात पडतो असे या चित्रपटाच्या कथानकात दाखवण्यात आले आहे. चित्रपटात जेनिफरची भूमिका अभिनेत्री ओलिव्हीया मोरीस साकारणार आहे. लॉकडाउननंतर अनेक महिन्यांनी दिग्दर्शक राजामौलीने मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये आरआरआरचे शूटिंगचे वेळापत्रक जाहिर केले. हा चित्रपट यावर्षी जानेवारीत प्रदर्शित होणार होता. आरआरआर 13 ऑक्टोबर 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, काँग्रेसची जिझिया कर लावण्याची इच्छा

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT