Prajakta Mali And Mukta Barve  esakal
मनोरंजन

Y Film : 'वाय'च्या स्क्रिनिंगसाठी मुक्ती अन् प्राजक्ता हरियाणात

'वाय' या मराठी चित्रपटाच्या विशेष स्क्रिनिंगसाठी सध्या मुक्ता बर्वे, प्राजक्ता माळी, नंदू माधव यांची टीम दौऱ्यावर आहे.

गणेश पिटेकर

'वाय' या मराठी चित्रपटाच्या विशेष स्क्रिनिंगसाठी सध्या मुक्ता बर्वे (Mukta Barve), प्राजक्ता माळी, नंदू माधव यांची टीम दौऱ्यावर आहे. दिल्लीनंतर हरियाणात चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग करण्यात आले. टीमने हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची भेट घेतली. याबाबत अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) यांनी इन्स्टाग्रामवर छायाचित्रे शेअर करुन एक पोस्ट लिहिली आहे. प्राजक्ता म्हणते, दिल्लीनंतर आम्ही विशेष स्क्रिनिंगसाठी आम्ही 'वाय' चित्रपट (Y Film) हरियाणातील चंदीगडमध्ये होतो. (Mukta Barve And Prajkata Mali In Haryana For Y Marathi Film Special Screening)

टीमने आदरणीय हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आनंद वाटते की चित्रपट महाराष्ट्राबाहेरील प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे. हो चित्रपटातील विषय हा अखिल भारतीय आहे, असे प्राजक्ता म्हणते.

'वाय' चित्रपटाची पटकथा

वाय या चित्रपटात स्त्रीभ्रूण हत्या आणि स्त्री-पुरुष असमानतेवर भाष्य करण्यात आले आहे. यात संवेदनशील डाॅक्टर म्हणून आरती देशमुखची भूमिका मुक्ता बर्वे करताना दाखवण्यात आली आहे. तिच्याबरोबर प्राजक्ता माळी, नंदू माधव, सुहास शिरसाठ आणि संदीप पाठक यांचीही भूमिका आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अजित वाडीकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT