sonakshi
sonakshi 
मनोरंजन

'टोटल धमाल'चे 'मुंगडा' रिलीज

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : 'टोटल धमाल'चे ट्रेलर गाजवल्यानंतर आता या चित्रपटातील 'मुंगडा' हे गाणे आज प्रदर्शित झाले आहे. अक्षय कुमारने हे गाणे ट्विट करत शेअर केले आहे. या गाण्यात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आपल्या हटके डान्सने सगळ्यांना घायाळ करताना दिसत आहे. तसेच तिच्यासह अजय देवगण ही या गाण्यात दिसत आहे. जुन्या 'मुंगडा'च्या धरतीवरच हे गाणे शूट करण्यात आले आहे.

तगड्या स्टारकास्टसह समोर आलेल्या या 'टोटल धमाल'च्या ट्रेलरलाही चांगलाच प्रतिसाद मिळाला. 'मुंगडा' हे गाणे ज्योतिका तंग्री, शान आणि शुभ्रो गांगुली यांनी  गायले आहे, तर गौरव-रोशीन या जोडीने ते पुन्हा संगीतबद्ध केले आहे. 'टोटल धमाल'मध्ये माधुरी दीक्षित, अनिल कपूर, रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफ्री, जॉनी लिव्हर अशी तगडी स्टारकास्ट असून आता हा चित्रपट कसा असेल याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Rohit Sharma: रोहितच्या 'त्या' गंभीर आरोपावर स्टार स्पोर्ट्सचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'क्लिपमध्ये फक्त...'

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

Accident News : छत्तीसगडमध्ये मृत पावलेले १८ जण आदिवासींच्या संरक्षित जमातीमधील; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना

SCROLL FOR NEXT