मनोरंजन

‘मुन्ना-सरकीट’ पुन्हा एकत्र

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अभिनेता संजय दत्त आणि अरशद वारसी ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ या चित्रपटानंतर पुन्हा एकदा त्यांच्या कॉमेडी आणि कूल अंदाजात प्रेक्षकांसमोर 
येण्यास सज्ज झाले आहेत. ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ चित्रपटातील त्या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांचाही चांगलाच प्रतिसाद मिळाला.

या चित्रपटातील त्यांनी साकारलेले मुन्ना आणि सरकीट हे पात्र आजही तितकेच प्रसिद्ध आहे. आता या दोघांचे नाव एका नव्या हिंदी चित्रपटासाठी निश्‍चित झाले आहे. यात संजय एका अंध डॉनच्या भूमिकेत असून अरशद त्याचे डोळे बनून त्याच्या साथीदाराचे काम करणार आहे. या कॉमेडी चित्रपटाचे चित्रिकरण पुढील वर्षी सुरू होणार आहे.

web title : 'Munna-Circuit' reunited

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

First Solo Trip Tips: पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जाताय? मग हे ‘गोल्डन रूल्स’ नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : मानसिकदृष्ट्या असमर्थ महिलेवर लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT