nana patekar, sunil gavaskar, atul parchure, nana patekar news, mumbai indians, pbks, IPL 2023 SAKAL
मनोरंजन

Nana Patekar: नाना पाटेकरांना सुद्धा मुंबई इंडियन्सची भुरळ... मॅच पाहण्यासाठी थेट वानखेडेवर

नाना पाटेकर यांना क्रिकेटचं प्रचंड वेड आहे

Devendra Jadhav

Nana Patekar at Wankhede Stadium News: नाना पाटेकर हे भारतीय मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते. नाना पाटेकर यांनी काम जरी कमी केलं असलं तरीही ते चाहत्यांच्या संपर्कात असतात.

नाना पाटेकर सोशल मीडियावर सुद्धा प्रचंड ऍक्टिव्ह असतात. नाना पाटेकर नुकतेच एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. नाना पाटेकर यांना क्रिकेटचं प्रचंड वेड आहे.

सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर अशा अनेक क्रिकेटपटूंशी नाना पाटेकर यांचे घनिष्ट संबंध आहेत. याचा अनुभव नुकताच आला.

(Nana Patekar is also fascinated by Mumbai Indians... watch live IPL match at wankhede stadium)

काहीच दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात IPL मध्ये तुल्यबळ लढत झाली. या सामन्यात मुंबई इंडियन्स हरली असली तरी वानखेडेवर उपस्थित असलेल्या तमाम क्रिकेटवेड्या चाहत्यांनी या सामन्याची मजा लुटली.

हा सामना पाहण्यासाठी नाना पाटेकर वानखेडे स्टेडियमवर उपस्थित होते. यावेळी त्यांच्यासोबत मराठमोळा अभिनेता अतुल परचुरे सुद्धा उपस्थित होता.

विशेष गोष्ट म्हणजे अतुल आणि नाना वानखेडेवर जाऊन दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्करांना आवर्जून भेटले. नानांचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI च्या कारवाईचा दणका! Dabur नंतर Zandu सह ५ कंपन्यांवर कडक कारवाई; कारण काय?

Pimpalwandi News : पिंपळवंडी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक गिल यांच्याकडे संतप्त सवाल; पिंपळवंडी येथील पोलीस आऊट पोस्ट दहा वर्षापासून बंद

Shubman Gill: "तो खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!", श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर गिलची मोठी भविष्यवाणी!

Marathi News Live Updates : 'आप' नेते सत्येंद्र जैन आणि इतर ४ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Sangola News : सांगोल्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT