Naseeruddin Shah's public apology for sindhi people 'that' statement SAKAL
मनोरंजन

मी अडाणी म्हणुन येशूप्रमाणे फासावर लटकवाल का?.. Naseeruddin Shah यांची 'त्या' वक्तव्याबद्दल जाहीर माफी

नसिरुद्दीन यांनी अलीकडेच त्यांच्या विधानांवरून सिंधी लोकांची सोशल मीडियावर जाहीर माफी मागितली आहे.

Devendra Jadhav

Naseeruddin Shah News: बॉलिवूडमधले लोकप्रिय अभिनेता नसिरुद्दीन शाह सध्या त्यांच्या विविध विधानांमुळे चर्चेत आहेत. नसिरुद्दीन शाह हे विविध विधान करून सध्या वाद ओढवून घेत आहेत. याशिवाय ते सोशल मिडीयावर सुद्धा विविध गोष्टींवर बेधडक बोलून चर्चांना कारण मिळतं. नसिरुद्दीन यांनी अलीकडेच त्यांच्या विधानांवरून सिंधी लोकांची सोशल मीडियावर जाहीर माफी मागितली आहे.

(Naseeruddin Shah's public apology for sindhi people 'that' statement)

नसिरुद्दीन सिंधी लोकांबद्दल काय म्हणाले होते?

ताज डिव्हाइड बाय ब्लड सीझन 2 च्या वेब सीरिजच्या अलीकडील प्रमोशनदरम्यान, नसीरुद्दीनने पाकिस्तानमध्ये बोलल्या जाणार्‍या विविध भाषांबद्दल बोलले. पाकिस्तानात आता सिंधी भाषा बोलली जात नाही, असा दावा त्यांनी केला

ट्राईड अँड रिफ्यूज्ड प्रॉडक्शनच्या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीदरम्यान नसीर म्हणाले होते, “पाकिस्तानमध्ये बलुची आहे, त्यांच्याकडे बारी आहे, त्यांच्याकडे सिरायकी आहे आणि त्यांच्याकडे पुश्तो आहे. सिंधी अर्थातच आता पाकिस्तानात बोलली जात नाही.” असं नसिरुद्दीन शाह म्हणाले होते

नसिरुद्दीन शाह यांनी मागितली माफी

ओके ओके, मी पाकिस्तानातील संपूर्ण सिंधी भाषिक लोकांची माफी मागतो ज्यांना माझ्या चुकीच्या मतामुळे मनस्ताप झाला आहे. मी कबूल करतो की मी अडाणी होतो पण त्यासाठी मला वधस्तंभावर खिळण्याची गरज आहे का? येशूने म्हटल्याप्रमाणे “जो मुक्त आहे त्याला…”. खरतर अनेक वर्षांनी हुशार व्यक्ती म्हणून चुकून ‘अज्ञानी’ आणि ‘बुद्धिवादी’ म्हणवून घेण्यात मला खूप मजा येत आहे. हा बदल एकदम आहे!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT