Natasha Poonawalla Sakal
मनोरंजन

Natasha Poonawalla: मेट गालामध्ये नताशा पूनावालाचा जलवा, ड्रेस पाहून लोक म्हणाले- 'ही कोणती बिल्डिंग'

सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असलेली मॉडेल नताशा पूनावालाही यावेळी मेट गाला कार्यक्रमात सहभागी झाली होती.

Aishwarya Musale

आलिया भट्टने मेट गाला 2023 मध्ये पदार्पण केले. जगातील सर्वात मोठ्या फॅशन प्लॅटफॉर्मवर आलिया डेब्यू करणार असल्याची चर्चा आहे आणि आलियामुळेच देशात मेट गालाची चर्चा होत आहे. मात्र, यावेळी मेट गालाच्या रेड कार्पेटवर केवळ आलियाच्या फॅशनचीच चर्चा होत नाही, तर नताशा पूनावालानेही तिच्या फॅशन सेन्सने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

नताशा पूनावाला तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. तिचा अतरंगी ड्रेस लोकांना खूप आवडतो. अनेकवेळा नताशा तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे सोशल मीडियावर ट्रोलही झाली आहे. पण नताशा विचित्र कपडे घालणे सोडत नाही.

नताशाचा हा ड्रेस पाहून चाहतेही भरपूर कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले, "नताशा, तू तुझ्या फॅशन सेन्सने आम्हाला दररोज आश्चर्यचकित करते." दुसऱ्या युजरने लिहिले, तु बॉलिवूडमध्ये काम कर. एकाने लिहिले, "ही मेट गाला गर्ल आहे."

नताशाचा हा अतरंगी ड्रेस पाहून अनेक जण तिला ट्रोलही करत आहेत. एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने लिहिले, "ही कोणती बिल्डिंग आहे? पण क्रिएटिव्हीटीसाठी, हे एक उत्तम काम आहे." एका युजरने लिहिले की, तुला चालता येतंय की नाही'.

नताशा पूनावाला ही अदार पूनावाला यांची पत्नी आहे. तुम्हाला आठवत असेल की अदार पूनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविशील्ड नावाची कोरोना लस बनवली होती. अदार आणि नताशाचे लग्न 2006 मध्ये झाले होते. दोघांना दोन मुले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: कपडे फाटेपर्यंत मारेन…, महिला ट्रॅफिक पोलिसांसोबत प्रवाशाचे अश्लील वर्तन; मुंबईत नेमकं काय घडलं? VIDEO VIRAL

Vasota Fort Tourism Development : वासोटा किल्ल्याचं रूप पालटलं! आता दरीच्या टोकावर उभं राहून फोटो काढणं होणार सोपं; गडावर वन विभागानं असं काय केलंय?

Latest Marathi News Live Update : परभणीत इंस्टाग्राम स्टोरीवरून तरुणाला मारहाण

Mulank : 'या' 3 महिन्यात जन्मलेल्या लोकांचे 35 वयानंतर चमकते नशीब; असतात लक्ष्मी-कुबेरचे लाडके, पण त्याआधी करावा लागतो खूप संघर्ष

Investment Planning: गुंतवणुकीत एक्झिट स्ट्रॅटेजी नसलेल्या गुंतवणूकदारांवर का येते पश्चात्तापाची वेळ?

SCROLL FOR NEXT