Not Ramaiya Vastavaiya jawan new song out now shah rukh khan Nayanthara  SAKAL
मनोरंजन

Not Ramaiya Vastavaiya: शाहरुखच्या जवान मधलं नवीन गाणं, 'नॉट रमैया वस्तावैया' गाण्यात शाहरुख - नयनतारा तुफान नाचले

शाहरुखच्या जवान मधलं नॉट रमैया वस्तावैया हे नवीन गाणं भेटीला आलंय

Devendra Jadhav

Not Ramaiya Vastavaiya Song Out Now: शाहरुख खान आणि नयनताराच्या जवान सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. अशातच शाहरुख खानच्या जवान मधल्या नवीन गाण्याची सर्वांना उत्सुकता होती.

अशातच नॉट रमैया वस्तावैया गाणं आज प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. या गाण्यात शाहरुख - नयनतारा तुफान नाचताना दिसत आहेत.

'नॉट रमैया वस्तावैया' गाण्याचं वैशिष्ट्य

शाहरुखच्या जवाननधलं नॉट रमैया वस्तावैया हे गाणं भेटीला आलंय. या गाण्यात शाहरुख विविध गेटअपमध्ये नाचताना दिसतोय.

शाहरुख खानच्या जवान मधल्या नॉट रमैया वस्तावैया गाण्यात शाहरुख आणि नयनतारा तुफान नाचताना दिसत आहेत. दोघांची लाजवाब केमिस्ट्री डान्समध्ये झळकत आहे.

शाहरुखच्या जवानचा अमेरिकेत ऐतिहासीक रेकॉर्ड

शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाचा ट्रेलर लवकरच येणार आहे. आज सोमवार, २८ ऑगस्ट रोजी निर्माते 'जवान'चा ट्रेलर रिलीज करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अॅटली यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात शाहरुख खान आतापर्यंतच्या सर्वात अनोख्या अवतारात दिसणार आहे.

करण जोहरने इंस्टाग्रामवर ट्रेलर पाहिला आणि त्याला 'शतकातुन एकदाच निर्माण होणारा ट्रेलर' असे कॅप्शन दिलंय. या सगळ्यात 'जवान'ने आगाऊ बुकिंग करून इतिहास रचला आहे. अमेरिकेत, चित्रपटाने पहिल्या दिवसासाठी $225K म्हणजेच 1.85 कोटी रुपयांची आगाऊ बुकिंग केली आहे.

जवानची रिलीज डेट

शाहरुख खानच्या जवान सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. ७ सप्टेंबर रोजी शाहरुखचा जवान थिएटरमध्ये रिलिज होणार आहे.

जवान मध्ये शाहरुख सोबत साऊथ सुपरस्टार विजय सेतूपती, नयनतारा, सान्या मल्होत्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक सुद्धा जवानमध्ये झळकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT