nysa devgan and orhan  Sakal
मनोरंजन

Nysa Devgan: जैसलमेरमध्ये खास मित्रासोबत न्यासाने साजरा केला प्री-बर्थडे, फोटोंमध्ये दिसली एन्जॉय करताना

न्यासाने नुकताच तिचा प्री-बर्थडे तिच्या खास मित्रासोबत साजरा केला. या सेलिब्रेशनचे फोटो ऑरीनेही त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Aishwarya Musale

अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी न्यासा देवगनने इंडस्ट्रीत प्रवेश केला नसला तरी ती नेहमीच चर्चेत असते. नुकताच न्यासाने तिचा खास मित्र ओरहान अवत्रामणीसोबत तिचा प्री-बर्थडे सेलिब्रेट केला. या सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल होत आहेत.

न्यासाचा मित्र ऑरीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर अनेक फोटो शेअर केले आहेत. त्याने जैसलमेरमध्ये न्यासाचा प्री-बर्थडे सेलिब्रेट केला आहे. फोटोंमध्ये न्यासा तिच्या ग्रुपसोबत खूप एन्जॉय करताना दिसत आहे. त्याच वेळी, कमेंटमध्ये, चाहत्यांनी आधीच तिला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवण्यास सुरुवात केली आहे.

न्यासाबद्दल बोलायचे झाले तर तिचा वाढदिवस या महिन्याच्या २० तारखेला आहे. 12 दिवसांपूर्वी, तिच्या मित्रांनी तिच्या डेस्टिनेशन प्री-बर्थडे मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला. फोटोंमध्ये न्यासा वेस्टर्न लूकमध्ये दिसत आहे. तर तिने भारतीय आउटफिट देखील कॅरी केला आहे. 20 एप्रिल रोजी न्यासा 19 वर्षे पूर्ण करेल.

ऑरीने इंस्टाग्रामवर अनेक फोटोंचे अल्बम शेअर केले आहेत. यासोबतच त्याने अनेक व्हिडिओ पोस्ट केले आहेत, जे व्हायरल होत आहेत. तुम्ही याआधीही अनेक पोस्ट्समध्ये न्यासा आणि ओरी या दोघांचे बाँडिंग पाहिले असेल. पहिल्या फोटोमध्ये न्यासा ऑरीसोबत उंटावर बसलेली दिसत आहे. यावर लोक भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. न्यासा तिच्या प्री-बर्थडेला मस्तीच्या मूडमध्ये दिसत असल्याचे तुम्ही पाहू शकता. फोटो पाहून तुम्हीही अंदाज लावू शकता की त्यांना किती एन्जॉय केला असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT