Orry entertainment celebrity palak tiwari new year party esakal
मनोरंजन

Orry-Palak Tiwari : ओरीचा अश्लील मेसेज, तरीही पलकची माफी! नेमकं काय आहे प्रकरण?

ओरहान अवात्रामणि उर्फ ओरी हा बॉलीवूडचा प्रसिद्ध सेलिब्रेटी आहे. त्याची गोष्टच वेगळी आहे.

युगंधर ताजणे

Orry entertainment celebrity palak tiwari new year party : ओरहान अवात्रामणि उर्फ ओरी हा बॉलीवूडचा प्रसिद्ध सेलिब्रेटी आहे. त्याची गोष्टच वेगळी आहे. त्यानं काही दिवसांपूर्वी जान्हवी कपूर, सारा अली खान आणि पलक तिवारी सोबत जे काही फोटोशूट केलं होतं त्यावरुन वेगळ्याच चर्चेला उधाण आल्याचे दिसून आले.

त्याचं झालं असं की, ओरीनं पलकला त्याच्या एका पार्टीमध्ये निमंत्रित केले होते. त्यावेळी त्या दोघांच्या ते पर्सनल चॅट समोर आले. यामुळे वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली. खरं तर त्या प्रकरणात पलकनं ओरीची माफीही मागितली होती. पण ओरीनं अश्लील मेसेज करत पुन्हा नवा वाद तयार केला आहे.

त्या पर्सनल चॅटचा स्क्रिनशॉट व्हायरल झाला आणि चाहते, नेटकऱ्यांच्या चर्चेला उधाण आले. त्यांनी हे प्रकरण नेमकं आहे तरी काय अशा प्रकारच्या कमेंट करण्यास सुरुवात केली. ओरी हा पलकच्या कोणत्या एका गोष्टीवर नाराज असल्याचे दिसून आले. पलकनं तुला मी तुझी माफी मागायला हवी, असे वाटते ना, मी मागते माफी, त्यावर ओरीनं तिला अश्लिल मेसेज केल्याचे त्या चॅटमध्ये दिसत आहे.

याशिवाय गेल्या काही दिवसांपासून ओरी हा वेगवेगळ्या कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसून आले आहे. बॉलीवूडमधील विविध सेलिब्रेटींसोबत त्यानं काही फोटो देखील शेयर केले होते. त्यावरुन सुरु झालेल्या चर्चा कमालीच्या भन्नाट होत्या.यामुळे वैयक्तिक ओरीही वादात गोवला गेला. यापूर्वी त्यानं प्रसिद्ध अभिनेत्री श्रृती हासनवर टीका केली होती.

सोशल मीडियावर ओरीनं आस्क मी एनिथिंग या सेशनमध्ये श्रृति हासनला अहंकारी असे म्हटले होते. एवढेच नाही तर ओरी आणि श्रृती हासनच्या लग्नाच्या चर्चांना मोठ्या प्रमाणात उधाणही आले होते. ओरी हा सध्याच्या घडीला मनोरंजन विश्वातील मोठा सेलिब्रेटी झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT