Salman Khan  Team esakal
मनोरंजन

माझ्या भूमिकेत सलमानच हवा, पाकिस्तानच्या क्रिकेटरचा बायोपिक

सायना नेहवालच्या आयुष्यावर बायोपिक आला होता.

युगंधर ताजणे

मुंबई - एखाद्या कलाकारावर बायोपिक (biopic) येणं ही काही आता नवीन गोष्ट राहिलेली नाही. खेळांडूवरही गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर बायोपिक आले. अर्थात त्यातले काही प्रेक्षकांच्या पसंतीस पडले. तर अनेकांना प्रेक्षकांनी नाकं मुरडली. महेंद्रसिंग धोनीच्या (mahendra singh dhoni) बायोपिकनं बॉक्स ऑफिसवर (box office)जेवढा बिझनेस केला तेवढा सचिनच्या (sachin tendulkar) बायोपिकनं केला नाही. त्याचा बायोपिक फारसा चालला नाही. सध्या पाकिस्तानमधल्या एका वेगवान गोलंदाजाच्या बायोपिकची चर्चा आहे. सोशल मीडियावर या चर्चेला उधाण आले आहे. ( pakistan bowler shoaib akhtar wants salman khan to act in his biopic)

त्या पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजाला आपल्या चित्रपटामध्ये बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच (bollywood bhaijan salman khan)हवा आहे. त्या गोलंदाजाचे नाव आहे. शोएब अख्तर (shoaib akhatar) त्यानं एका पोस्टच्या माध्यमातून हे आपल्या चाहत्यांना सांगितले आहे. त्यामुळे चाहत्यांना आता उत्सुकता आहे की खरचं शोएब आपल्या आयुष्यावर बायोपिकची निर्मिती करणार का, हे पाहावे लागणार आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी सायना नेहवालच्या आयुष्यावर बायोपिक आला होता. त्यालाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

भारताची महिला क्रिकेटपटू मिताली राज (mitali raj) हिच्या आयुष्यावर देखील एक बायोपिक येतो आहे. त्यात तिची भूमिका बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नु करणार आहे. पाकिस्तानच्या शोएब अख्तरला आपल्या भूमिकेसाठी तंदुरुस्त अभिनेता म्हणून सलमान खान वाटतो. त्यामुळे त्यानं असं म्हटलं आहे की, माझी भूमिका करावी अशी त्यानं करावी. त्याचं झालं असं की, शोएबनं पाकिस्तानी पत्रकार साज सादिक यांच्याशी बातचीत केली. त्यात त्यांनी विचारलेल्या काही प्रश्नांवर शोएबनं उत्तर दिली आहेत.

शोएबनं सांगितलं, माझ्यावर बायोपिक तयार करायचा असेल तर सलमान खाननं त्यात मुख्य भूमिका करायला हवी. यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे अख्तरचं फिजिक हे सलमानच्या फिजिकशी मिळते जुळते आहे. असं शोएबला वाटतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

Latest Marathi News Live Update : मुंबईत कंत्राटदाराचा सातवा बळी, सरकारची ८६ हजार कोटींची थकबाकी

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

SCROLL FOR NEXT