Mahima Chaudhary, Mahima Chaudhary news, Mahima Chaudhary mother passed away SAKAL
मनोरंजन

Mahima Chaudhary: 'परदेस' फेम अभिनेत्री महिमा चौधरीच्या आईचं दुःखद निधन

‘परदेस’ फेम महिमा चौधरीच्या आयुष्यातली आईची सावलीही हरवली आहे.

Devendra Jadhav

Mahima Chaudhary Mother Passed Away: बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीच्या आईचं निधन झालं. महिमा चौधरीच्या कुटुंबाला यामुळे मोठा धक्का बसलाय. मुलगी महिमा आणि नात आरियाना यांच्या खूप जवळ होती. काही दिवसांपूर्वीच कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांनीही त्यांची आई गमावली होती.

(pardes movie fame actress Mahima Chaudhary's mother passed away)

ग्लॅमर जगतातील अनेक अभिनेते त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पोहोचले होते. इतकेच नाही तर ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षितच्या आईचेही दोन-तीन आठवड्यांपूर्वी निधन झाले. त्यादरम्यान अभिनेत्री चांगलीच तुटली होती आणि आता ‘परदेस’ फेम महिमा चौधरीच्या आयुष्यातली आईची सावलीही हरवली आहे.

‘ईटाईम्स’च्या वृत्तानुसार, महिमा चौधरीची आई गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. शेवटी तीन दिवसांपूर्वी त्यांनी जगाचा निरोप घेतला. मुलगी महिला चौधरी आणि नात आरियाना यांनाही धक्का बसला आहे. या दु:खातून ते स्वतःला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळानं उडता तीर अंगावर घेतलाय, ज्यांच्या तुकड्यावर जगलात त्यांनाच....; अजितदादांच्या शिलेदरांची राजन पाटलांना वॉर्निंग

Viral Photo : विकी कौशल–कतरिनाच्या बाळाचा फोटो व्हायरल? चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण; खरं काय ते समोर आलं

Nagpur Bribe : नागपूर पोक्सो प्रकरणात महिला पोलिस तपास अधिकारीने साक्षीदाराला धमकावत मागितली लाच!

Yeola News : 'शिक्षक द्या शिक्षक!' हवालदार वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; पालकांसह थेट पंचायत समिती गाठली

Latest Marathi Breaking News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यात थंडीची तीव्रता वाढणार

SCROLL FOR NEXT