Party marathi movie coming soon
Party marathi movie coming soon 
मनोरंजन

सचिन दरेकर यांची 'पार्टी'

सकाळवृत्तसेवा

आपल्या आशयसमृद्ध लेखणीतून 'झेंडा', 'मोरया', 'कॅंडल मार्च’, ‘गोलमाल’ यांसारख्या सिनेमांची मुहूर्तमेढ रोवणारे, प्रसिद्ध कथा पटकथालेखक सचिन दरेकर आता दिग्दर्शकाच्या भूमिकेतून लोकांसमोर येणार आहेत. 'पार्टी' असे या सिनेमाचे नाव असून, येत्या ऑगस्ट महिन्यात 24 तारखेला सचिन दरेकरांच्या या धम्माल पार्टीचा आनंद प्रेक्षकांना लुटता येणार आहे. नुकताच या सिनेमाचा सोशल नेट्वर्किंग साईटवर टीझर पोस्टर लाँँच करण्यात आला. 

नवविधा प्रोडक्शन प्रस्तुत आणि सुपरहिट 'बकेट लिस्ट' सिनेमाचे निर्माते डार्क हॉर्स प्रोडक्शन्स यांच्या सौजन्याने जितेंद्र चीवेलकर, जमाश्प बापुना आणि अमित पंकज पारीख यांची निर्मिती असलेल्या 'पार्टी' या सिनेमात, मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चेहऱ्यांचा समावेश आहे. मात्र, या कलाकारांचे चेहरे नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या टीझर पोस्टरवर लपवण्यात आली असल्यामुळे, याविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : सीएसकेची संथ सुरूवात; भुवनेश्वरनं दिला पहिला धक्का

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ...तरीही ममतांनी शेख शाहजहानला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला- नड्डा

SCROLL FOR NEXT