Pathaan Trailer launch event filled with action and romance shahrukh Khan Deepika Padukone John Abraham sakal
मनोरंजन

Pathaan Trailer Released: टाइम स्टार्टस् नाऊ! दमदार ॲक्शनचा मसाला.. पठाणच्या ट्रेलरनं उडवला धुरळा..

बऱ्याच चर्चेनंतर अखेर शाहरुखच्या ''पठाण''चा ट्रेलर प्रदर्शित..

नीलेश अडसूळ

Pathaan Trailer: गेली काही दिवस वादाचा मुद्दा ठरलेल्या आणि नाना प्रकारे ट्रॉल केला गेलेला ''पठाण'' आता अधिकच चर्चेत आला आहे. कारण टिझरपासून ज्या सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे त्या पठाण सिनेमाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झालाय. बॉलीवुड बादशाह शाहरुख खानची प्रमुख भूमिका असलेला पठाण सिनेमाची गेली अनेक वर्ष चर्चा आहे, अखेर या चित्रपटाचा ट्रेलर पाहून चाहते सुखावले आहेत.

(Pathaan Trailer launch event filled with action and romance shahrukh Khan Deepika Padukone John Abraham)

अँक्शन आणि रोमान्सने पठाण चा ट्रेलर व्यापून टाकला आहे. शाहरुख आणि दीपिका दोघेही ट्रेलर मध्ये भरपूर ॲक्शन करताना दिसत आहेत. या दोघांची रोमँटिक केमिस्ट्री सुद्धा पाहायला मिळतेय. या दोघांशिवाय जॉन अब्राहमचा रॉकिंग रावडी अंदाज ट्रेलर मध्ये दिसून येतोय.

(shah rukh khan ) (deepika padukone) (john abraham)

हेही वाचा: योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

एकूणच रोमान्स, कॉमेडी, ॲक्शन असा संपूर्ण मसाला पठाण च्या ट्रेलरमध्ये दिसतोय. या ट्रेलरची utsuktaaउत्सुकता सर्वांना असल्याने अल्पावधीतच हा ट्रेलर लाखों लोकांपर्यंत पोहोचला आहे.

पठाणच्या ट्रेलरमध्ये शाहरुख खान आणिजॉन अब्राहम आणि यांच्या अभिनयाची आणि ॲक्शनची जुगलबंदी पाहायला मिळतेय. शाहरुख आणि दीपिका यांचीही तगडी केमिस्ट्री दिसून येतेय. उत्तम VFX तंत्रज्ञानामुळे पठाण चा ट्रेलर आणखी आकर्षक झालाय. आशुतोष राणा, डिंपल कपाडिया अशा कलाकारांची सिनेमात विशेष भूमिका दिसतेय

२५ जानेवारीला पठाण संपूर्ण भारतभर रिलीज होतोय. यशराज बॅनर अंतर्गत बनलेल्या 'पठाण' सिनेमात शाहरुख व्यतिरिक्त दीपिका पदूकोण,जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाला वॉर फेम सिद्धार्थ आनंदने दिग्दर्शित केलं आहे. या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख खान तब्बल ४ वर्षांनी प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. शाहरुखचे तमाम चाहते पठाण ची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st Test: टीम इंडियाकडून अडीच दिवसात वेस्ट इंडिजचा करेक्ट कार्यक्रम! मायदेशात विजयपथावर परतला आपला संघ

Shakti Cyclone : 'शक्ती' चक्रीवादळाचा महाराष्ट्राला किती धोका? IMDचे अपडेट आले समोर

Latest Marathi News Live Update : आदिवासी आक्रमक- पोलिस स्टेशनवर दगडफेक

Gautami Patil Accident : अपघात गौतमी पाटीलच्या वाहनाचा, अन् भांडण रोहित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात; दादांनी थेट आरे तुरेच्या भाषेत सुनावलं...

Sharad Pawar : पूरग्रस्तांसाठीच्या नुकसानभरपाईचे धोरण सरकारने लवकर जाहीर करावे; शरद पवार यांची अपेक्षा

SCROLL FOR NEXT