Pooja Sawant esakal
मनोरंजन

Pooja Sawant: मिस्टर अँड मिसेस चव्हाण! पूजा सावंतच्या लग्नसोहळ्याचे फोटो पाहिलेत का?

Pooja Sawant: पूजानं तिच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

priyanka kulkarni

Pooja Sawant: अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) ही काल (28 फेब्रुवारी) सिद्धेश चव्हाणसोबत (Siddhesh Chavan) विवाह बंधनात अडकली आहे. पूजा आणि सिद्धेश यांचा लग्नसोहळा धुमधडाक्यात पार पडला. अशताच आता पूजानं तिच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

पूजा आणि सिद्धेश यांचे फोटो

पूजानं तिचे लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये पूजा आणि सिद्धेश यांच्यावर फुलांचा वर्षाव झालेला दिसत आहे. पूजानं लग्नसोहळ्यात खास लूक केला होता. लग्नसोहळ्याच्या फोटोमधील पूजाच्या ब्रायडल लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

पूजाचा लूक

पिवळ्या रंगाडी साडी, गोल्डन ज्वेलरी आणि गजरा असा लूक पूजानं लग्नसोहळ्यात केला होता. पूजानं शेअर केलेल्या लग्नसोहळ्याच्या फोटोमध्ये पूजा आणि सिद्धेशवर फुलांचा वर्षाव होताना दिसत आहे.

सिद्धेशनं लग्नसोहळ्यासाठी ऑल व्हाईट लूक केला होता. व्हाईट कलरचा फेटा आणि व्हाईट आऊटफिट असा लूक सिद्धेशनं केला.

'या' कलाकारांनी लावली पूजाच्या लग्नसोहळ्याला हजेरी

पूजाच्या लग्नसोहळ्याला तिच्या कुटुंबीयांनी तसेच तिच्या मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली. तसेच वैभव तत्ववादी, मृण्मयी देशपांडे, अभिजीत खांडकेकर या कलाकारांनी देखील पूजाच्या विवाहसोहळ्याला हजेरी लावली.

सिद्धेशनं काही महिन्यांपूर्वी पूजाला लग्नासाठी प्रपोज केलं होतं.पूजा आणि सिद्धेशचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा देखील पार पडला. या दोघांच्या साखरपुड्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. तसेच पूजाच्या मेहंदी आणि हळदीच्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Update : गडकरी म्हणाले महिनाभर, पण वास्तव काही वेगळंच! मुंबई-गोवा महामार्गाची पाहा सविस्तर 'डेडलाईन'; पावसाळ्यापूर्वी रस्ता होणार का चकाचक?

Electricity Bill Saving Tips : सरकारने स्वतःच सांगितली लाईट बिल कमी करण्याची पद्धत; मीटर पळेल एकदम हळू, पाहा सोपी ट्रिक

Asha Bhosle’s Final Song : “या प्रवासाच्या शेवटी मी एक स्वर बनेन…” आशा ताईंंच शेवटचं गाणं चर्चेत, Viral Video

Jallianwala Bagh Massacre : रक्तरंजित इतिहासाला १०७ वर्षे पूर्ण; १६०० हून अधिक निष्पापांचा बळी घेणाऱ्या नरसंहाराची कहाणी

Pandharpur : तरुणीने स्वत:च अ‍ॅसिड ओतून घेतलं, हल्ल्याचा रचला बनाव; कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT