Pooja Sawant 
मनोरंजन

Pooja Sawant: थाटामाटात पार पडला कलरफुल पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांचा साखरपुडा; लूकनं वेधलं लक्ष

Pooja Sawant: पूजा आणि सिद्धेश यांनी साखरपुड्यासाठी केलेल्या लूकची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.

priyanka kulkarni

Pooja Sawant: अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) आणि सिद्धेश चव्हाण (Siddhesh Chavan) यांचा साखरपुडा पार पडला आहे. यांच्या साखरपुड्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. पूजाच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पूजा आणि सिद्धेश यांनी साखरपुड्यासाठी केलेल्या लूकची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.

पूजाचा लूक

पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांनी साखरपुड्यासाठी खास लूक केला होता. हिरवी साडी, नथ आणि गोल्ड ज्वेलरी असा लूक पूजानं केला होता. तर सिद्धेशनं गोल्डन कुर्ता आणि गोल्डन धोतर असा लूक केला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी सिद्धेश आणि पूजावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

पूजा आणि सिद्धेश यांच्या साखरपुड्याला भूषण प्रधान, प्रर्थना बेहरे, वैभव तत्ववादी यांनी हजेरी लावली.

सिद्धेशनं काही महिन्यांपूर्वी पूजाला प्रपोज केलं होतं. पूजानं एक खास व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये सिद्धेश हा पूजाला फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज करताना दिसला. पूजानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसले की, सिद्धेश हा गुडघ्यावर बसून पूजाला प्रपोज करतो. हे पाहिल्यानंतर पूजाच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात. त्यानंतर सिद्धेश गुडघ्यावर बसून पूजाच्या बोटामध्ये रिंग घालतो. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी देखील होते.

पूजाचे चित्रपट

पूजानं क्षणभर विश्रांती या चित्रपटातून पूजानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. गोंदण,पोश्टर बॉय,सतरंगी रे, आता गं बया,साटं लोटं पण सगळं खोटं,नीळकंठ मास्तर,दगडी चाळ या चित्रपटांमध्ये तिनं काम केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: ३० मेपासून तळपत्या उन्हात आमरण उपोषण, जीव गेला तर फडणवीस जबाबदार... मनोज जरांगे यांची कठोर भूमिका!

IND vs ENG: म्हणून हरमनप्रीत कौरसाठी आजची मॅच ठरणार 'अग्निपरीक्षा'; विश्वकरंडकापूर्वी टीम इंडियासमोर मोठं आव्हान!

Gold Rate Today: सोन्याच्या भाव कोसळले! अमेरिकेच्या इराणवरील कारवाईचा परिणाम; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर

Randhir Singh: क्रीडा प्रशासक रणधीर सिंग यांचे निधन; प्रदीर्घ आजाराने ७९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

स्कॉर्पिओला आग लागून एकाच कुटुंबातील चौघांचा अंत, मृतांमध्ये ZP सदस्यासह २ माजी सरपंचाचा समावेश

SCROLL FOR NEXT