Pooja Sawant revealed Relationship with special person post viral SAKAL
मनोरंजन

“We are engaged…” पूजा सावंतने दिली प्रेमाची कबुली? रिलेशनशीपचा केला खुलासा... कोण आहे स्पेशल व्यक्ती?

पूजा सावंतने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करुन बॉयफ्रेंडचा खुलासा केलाय

Devendra Jadhav

Pooja Sawant Boyfriend News: अभिनेत्री पूजा सावंत ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. पूजाला आपण अनेक सिनेमा, वेबसिरीज. जाहिरातींमधून अभिनय करताना पाहिलंय.

पूजा सावंतने आपल्या सोशल मीडियावर तिच्या बॉयफ्रेंडचा खुलासा केलाय. पूजाच्या आयुष्यातील हा स्पेशल व्यक्ती आहे तरी कोण? असा प्रश्न सर्वांना पडलाय.

पूजा सावंतच्या आयुष्यातील स्पेशल व्यक्ती कोण?

पूजा सावंतने तिच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर तीन फोटो शेअर केलेत. तिनही फोटोत पूजा एका तरुणाच्या मिठीत असुन त्याचा चेहरा दिसत नाहीय.

हे फोटो पोस्ट करुन पूजा लिहीते, "माझ्या खास व्यक्तीसोबत एका नवीन अध्यायासाठी मी तयार आहे... ही आहे प्रेमाची जादू आणि आपल्या पुढच्या सुंदर प्रवासासाठी... आमच्या सोबत रहा."

असं कॅप्शन देत पूजा सावंतने हा खुलासा केलाय.

पूजा सावंतच्या आयुष्यातील हा स्पेशल व्यक्ती कोण?

पूजा सावंतने हे फोटो शेअर करत तिच्या आयुष्यातील मिस्ट्री मॅनचा खुलासा केलाय. याशिवाय We Are Engaged असं लिहील्याने पूजाने गुपचूप साखरपुडा केल्याच्या चर्चांना उधाण आलंय.

पूजा सावंतचा हा खास व्यक्ती आहे तरी कोण याची सर्वांना उत्सुकता आहे. पूजाने अजुन खुलासा केला नसला तरीही लवकरच तो कोण? हे सर्वांना स्पष्ट होईल. पूजाने हा खास खुलासा केल्याने मराठी मनोरंजन विश्वातील कलाकार तिचं अभिनंदन करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT