Poonam pandey Google
मनोरंजन

LockUpp: पूनम पांडे पुन्हा होणार 'टॉपलेस'; म्हणाली,'यावेळेस तर...'

पुनम पांडे शो मध्ये नेहमीच कमी कपडे घालून आणि खळबळजनक विधानं करुन प्रेक्षकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न करताना दिसली आहे.

प्रणाली मोरे

कंगना रनौतच्या(kangana Ranut) 'लॉकअप'(LockUpp) शो चा अत्याचारी खेळ जसा फिनालेच्या जवळ जात आहे तसतसे कंटेस्टंट्स जिंकण्यासाठी कुठल्याही थराला जाताना दिसत आहेत. नुकत्याच एका भागात पूनम पांडेनं(Poonam Pandey) एक मोठं खबळबळजनक विधान केलं आहे. विधान कसलं ऑफरच दिलीय. म्हणाली,''मला यावेळी जिंकून दिलंत तर मी कॅमेऱ्यासमोर पूर्णपणे टॉपलेस होईन''.

नुकत्याच झालेल्या एका भागात पूनम जेलमधील मोकळ्या जागेत बिकनी घालून आंघोळ करताना दिसली अन् पाहणाऱ्यांच्या हृद्याचे ठोके वाढले. त्यानंतर एस्केप रुममध्ये एक टास्क दिला ,जिथे त्या रुममध्ये प्रवेश करणाऱ्या पहिल्या तीन कंटेस्टंट्सना चार्जशीटच्या माध्यमातून स्वतःला वाचवण्याची संधी मिळणार होती. या टास्कमध्ये भाग घेण्यासाठी पात्र ठरलेल्यांमध्ये मुनव्वर फारुकी,पूनम पांडे,सायशा शिंदे,पायल रोहातगी आणि प्रिसं नरुला होते. शिवम शर्मा पहिल्यापासूनच शो च्या अंतिम फेरीत प्रवेश कराणारा पहिला स्पर्धक ठरला आहे. अंजली अरोराला इतर जेलमधील कंटेस्टंट्सनी 'लॉकइन' केलं आहे. आणि आजमा फलाहला देखील 'लॉकइन' करण्यात आलं आहे. म्हणजे या दोघी देखील या आठवड्यात चार्जशीटच्या माध्यमातून स्वतःला वाचवू शकत नाहीत.

मुनव्वर,सायशा आणि पूनम या तिघांनी सर्वप्रथम एस्केप रुमला शोधून काढलं आणि तिथे प्रवेश केला. तिथे प्रवेश केल्यानंतर त्यांना एक कोडं सोडवायचं होतं आणि टाळं खोलून बझर वाजवायचा होता. सायशानं टास्कमध्ये पूनमला धोका दिला आणि मुनव्वरला जिंकण्यासाठी मदत केली कारण तो बझर दाबवणारा पहिला कंटेस्टंट बनला आणि त्यानंतर पूनमला टास्कमधून बाहेर निघावं लागलं. त्यानंतर मुनव्वर आणि सायशामध्ये बझर जास्त वेळ पकडून कोण धरतं यावर शर्यत लागली. त्यात मुनव्वरने बाजी जिंकली आणि सायशा हरली. अशाप्रकारे मुनव्वरनं स्वतःला वाचवत फिनालेमध्ये प्रवेश केला आहे. पण यानंतर 'लॉकअप' मधून बाहेर पडण्याच्या भीतीनं पूनम पांडेनं कॅमेऱ्यासमोर जाऊन एक खळबळजनक विधान केल्यानं आता चर्चा सुरू झाली आहे.

पूनम पांडेनं चाहत्यांना म्हटलं आहे,''मला वोट दिलात तर मी माझं टी-शर्ट काढेन,कदाचित अंतरवस्त्रही मी घालणार नाही''. या महिन्याच्या सुरुवातीला देखील पूनमनं वोट जास्त मिळवण्यासाठी टॉपलेस होऊन दाखवलं होतं. पण तेव्हा ती पूर्णपणे न्यूड नव्हती झाली. पण आता तिनं पूर्णपणे टॉपलेस होईन असं म्हटल्यानं खळबळ माजली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT