Poonam Pandey Video News Poonam Pandey Video News
मनोरंजन

Viral Video : पूनम पांडेने जीभ काढून दिली सिग्नेचर स्टेप; ड्रेस केला ॲडजेस्ट

पूनम पांडेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे

सकाळ डिजिटल टीम

Poonam Pandey Video News कंगना राणावतने होस्ट केलेल्या ‘लॉकअप’ या रिॲलिटी शोचा भाग असलेली पूनम पांडे अलीकडेच रेस्टॉरंटच्या बाहेर बोल्ड स्टाईलमध्ये दिसली. पूनम पांडेने (Poonam Pandey) गुलाबी रंगाचा ट्यूब टॉप घातला होता. तसेच तिने केस खुले ठेवले होते. ती कॅमेऱ्यासमोर विचित्र कृत्य करीत होती. पूनम पांडेने गोल्डन कलरचा नेकलेस घातला होता. मात्र, पूनम कॅमेरासमोर ड्रेस ॲडजेस्ट करताना दिसली.

पूनम पांडेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पूनम पांडेने कॅमेऱ्यासमोर आकर्षक लूक दाखवला. नंतर कारमध्ये जाऊन बसली. पूनम पांडे (Poonam Pandey) नेहमीच बोल्डनेसमुळे चर्चेत असते. उर्फी जावेदप्रमाणेच तिही अनेकदा लूकमुळे ट्रोल झाली आहे.

पूनम पांडे जीभ बाहेर काढून आयकॉनिक पोझ देताना दिसली. कमेंट करताना युजर्स पूनम पांडेचे कौतुक करताना दिसले. एका युजरने अप्रतिम दिसत असल्याचे म्हटले. तर दुसऱ्या युजरने, खूप दिवसांनी इतक्या अप्रतिम पोशाखात दिसली असे म्हटले आहे.

पूनम पांडेला अनेकांनी ट्रोलही केले. एका युजरने तिला इतका छोटा ड्रेस का घातला? असे म्हटले. दुसऱ्याने तिला ड्रेसवरून फटकारले. पूनम पांडे कंगना राणावतचा शो लॉकअपचा एक भाग होती. शोच्या माध्यमातून तिने अनेक मोठे खुलासे केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळानं उडता तीर अंगावर घेतलाय, ज्यांच्या तुकड्यावर जगलात त्यांनाच....; अजितदादांच्या शिलेदरांची राजन पाटलांना वॉर्निंग

Viral Photo : विकी कौशल–कतरिनाच्या बाळाचा फोटो व्हायरल? चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण; खरं काय ते समोर आलं

Nagpur Bribe : नागपूर पोक्सो प्रकरणात महिला पोलिस तपास अधिकारीने साक्षीदाराला धमकावत मागितली लाच!

Yeola News : 'शिक्षक द्या शिक्षक!' हवालदार वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; पालकांसह थेट पंचायत समिती गाठली

Latest Marathi Breaking News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यात थंडीची तीव्रता वाढणार

SCROLL FOR NEXT