prajakta gaikwad marathi Actress became engineer her fans joys and comments pouring on her post SAKAL
मनोरंजन

Prajakta Gaikwad: TCS मध्ये जागा आहेत Apply कर.. इंजीनियर होताच प्राजक्ताचे फॅन्स खुश

प्राजक्ताने सोशल मिडीयावर चाहत्यांना ही अनोखी गुड न्युज दिलीय.

Devendra Jadhav

Prajakta Gaikwad Become Engineer News: अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ही ऐतिहासीक भुमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध आहे. प्राजक्ताने संभाजी मालिकेत येसुबाईंची भुमिका साकारली आहे.

प्राजक्ताने आता तिच्या चाहत्यांना गुड न्युज दिलीय. प्राजक्ता आता इंजीनियर झाली आहे. प्राजक्ताने सोशल मिडीयावर चाहत्यांना ही अनोखी गुड न्युज दिलीय.

(Prajakta Gaikwad marathi Actress became engineer)

प्राजक्ताला इंजीनियरींग मध्ये फर्स्ट क्लास विथ डिस्टींक्शन मिळाला आहे. प्राजक्ता इंजीनियर होताच तिच्या फॅन्सला मात्र आनंद झाला. प्राजक्ताला तिच्या फॅन्सनी अभिनंदन केलंय.

इतकंच नव्हे तर... एका फॅनने, "TCS मध्ये vacancy आहेत पटकन apply कर....होऊन जाईल." अशी कमेंट केली आहे. एकुणच प्राजक्ता इंजीनियर झाल्याचा जास्त आनंद तिच्या फॅन्सना झालाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT