prajakta mali buy new home in 17th floor in pune maharashtrachi hasyajatra marathi actress SAKAL
मनोरंजन

Prajakta Mali New Home: १७ वा माळा अन् स्वप्नातला महाल! प्राजक्तानं या ठिकाणी घेतलंय घर..

स्वतःचं हक्काचं घर असणं हे प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं. प्राजक्ताने तिचं हे स्वप्न पूर्ण केलंय.

Devendra Jadhav

Prajakta Mali New Home News: प्राजक्ता माळी हि सर्वांची लाडकी अभिनेत्री. प्राजक्ता आजवर विविध भूमिकांमधून चाहत्यांच्या भेटीला आली आहे. वाह दादा वाह म्हणत प्राजक्ता माळी महाराष्ट्राची हास्यजत्राचं खास अंदाजात सूत्रसंचालन करते.

प्राजक्ता माळीने तिच्या आयुष्यात एक खास गोष्ट केलीय, ज्याची सध्या सगळीकडे चर्चा आहे. स्वतःचं हक्काचं घर असणं हे प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं. प्राजक्ताने तिचं हे स्वप्न पूर्ण केलंय.

(prajakta mali buy new home in 17th floor in pune maharashtrachi hasyajatra marathi actress)

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, प्राजक्ताने नवीन घर घेतलंय. पुण्यात प्राजक्ताने तिचं हक्काचं घर घेतलंय.

प्राजक्ताने नुकत्याच एका यु ट्यूब शोमध्ये या गोष्टीचा खुलासा केलाय. प्राजक्ताने पुण्यात घर घेतलंय. एका टॉवरमध्ये १७ व्या मजल्यावर प्राजक्ताने हे घर बुक केलंय. प्राजक्ताने रजिस्ट्रेशन आणि इतर कागदपत्रांची पूर्तता केलीय.

प्राजक्ता नवीन टॉवरचं जे बांधकाम होतंय त्याचं कन्स्ट्रक्शन आणि इमारतीचा प्रशस्त आवार खुप आवडलाय. त्यामुळे नवीन घराच्या जागेविषयी प्राजक्ता खूप आनंदी आहे.

प्राजक्ताने नवीन घराविषयी इतकी उत्सुक आहे कि तिने नावाची सुंदर पाटी सुद्धा बनवून घेतलीय. काहीच दिवसांपूर्वी प्राजक्ताने नेमप्लेटचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. प्राजक्ताने सर्व फॉर्मलीटी पूर्ण केल्या असून तिला २ वर्षांनी घराचा ताबा मिळणार आहे.

प्राजक्ताला आपण महाराष्ट्राची हास्यजत्रा शोचं सूत्रसंचालन करताना बघितलंय. महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो सध्या काही महिन्यांच्या विश्रांतीवर आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा शो मधील सर्वच कलाकार प्रेक्षकांचे लाडके आहेत. हास्यजत्रा बंद झाल्याने प्रेक्षक या शो ला मिस करत आहेत.

लवकरच वाह दादा वाह म्हणणारी प्राजु हास्यजत्रा सुरु झाल्यावर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT