prajkta mali sakal
मनोरंजन

PHOTO : प्राजक्ता माळी नव्हं, नैना चंद्रापूरकर.. पहा लावण्यवतीचे खास फोटो..

'चंद्रमुखी' या आगामी चित्रपटात 'नैना चंद्रापूरकर' च्या भूमिकेत प्राजक्ता माळी दिसणार असून लावण्यवतीच्या रूपातील खास फोटो तिने शेअर केले आहेत.

नीलेश अडसूळ

CHANDRAMUKHI : 'चंद्रमुखी' या आगामी चित्रपटात 'नैना चंद्रापूरकर' च्याभूमिकेत प्राजक्ता माळी (prajakta mali) दिसणार असून लावण्यवतीच्या रूपातील खास फोटो तिने शेअर केले आहेत. या फोटोंसह तिने एक भन्नाट कॅप्शनही दिले आहे. तिचा हा लावण्यवती लुक अत्यंत पारंपरिक पद्धतीने करण्यात आला आहे. अमृता खानविलकर आणि प्राजक्ता माळी यांची सवाल जवाबाची लावणी नुकतीच प्रदर्शित झाली आहे.

'चंद्रमुखी' या आगामी चित्रपटात 'नैना चंद्रापूरकर' च्याभूमिकेत प्राजक्ता माळी दिसणार असून अमृता खानविलकर आणि प्राजक्ता माळी यांची सवाल जवाबाची लावणी नुकतीच प्रदर्शित झाली आहे.
प्राजक्ताचा हा लुक अत्यंत पारंपरिक पद्धतीने करण्यात आला असून तिची नववारी ही नेसलेली आणि आणि दागिने हे सोन्या मोत्याचे आहेत अशी माहिती तिने कॅप्शन मध्ये दिली आहे.
शिवाय या गाण्यामध्ये अमृताला नेत्र कटाक्ष देत नाचायला मजा आल्याचेही प्राजक्ताने सांगितले आहे.
प्राजक्ता माळी लावण्यवतीच्या रूपात अगदीच खुलून दिसत आहे. तिचा पेहराव, दागिने आणि अदाकारीने चाहते घायाळ झाले आहे.
नुकत्याच येऊन गेलेल्या 'पावनखिंड' या चित्रपटातही प्राजक्ताचा पारंपरिक अंदाज समोर आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Symbol Controversy : निवडणूक आयोग एखाद्या पक्षाच्या सांगण्यावरून काम करत असेल तर आता काय उरते?; हायकोर्टाचा सवाल

New Rules October 2026: 1 ऑक्टोबरपासून पैशांशी संबंधित 8 मोठे बदल! ATM, FD, EMI, UPI, LPGपासून कारपर्यंत; तुमच्या खिशावर काय परिणाम?

‘ओंकार खोटारडा, अनप्रोफेशनल’ दिग्दर्शकांच्या आरोपांना ओंकार भोजनेचं उत्तर, अभिनेत्याने सांगितली दुसरी बाजू!

Marathi News Live Updates: जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड; पेण स्थानकात तीन तासांपासून रेल्वे थांबली, प्रवाशांचा खोळंबा

IND VS PAK: भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने! आशियाई क्रीडा स्पर्धेतील हॉकी महामुकाबला कधी, कुठे, किती वाजता? LIVE कुठे पाहायचा?

SCROLL FOR NEXT