Prashant Damle Mother Death esakal
मनोरंजन

Prashant Damle Mother Death : प्रशांत दामले यांच्या मातोश्री विजया दामले यांचे निधन!

युगंधर ताजणे

Prashant Damle Mother Vijaya Damle passed Away : मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील प्रसिद्ध कलावंत प्रशांत दामले यांच्याविषयीची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ कलाकार दामले यांच्या आईचे निधन झाले आहे. त्यासंबंधी माहिती देणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

राजश्री मराठीनं त्यांच्या अधिकृत इंस्टावरुन याबाबतचे सविस्तर वृत्त दिले आहे. विजया दामले असे त्यांचे नाव असून त्या 93 वर्षांच्या होत्या. त्यांच्या जाण्यानं दामले परिवारावर मोठी शोककळा पसरली आहे.

प्रशांत दामले हे मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते म्हणून परिचित आहेत. मराठी रंगभुमीवरचे लोकप्रिय कलावंत म्हणूनही ते परिचित आहेत. दामले यांनी आजवर विविध प्रयोग करुन मराठी रंगभुमीवर नाटकांचे रेकॉर्डब्रेक प्रयोग केले आहेत.

नाटकांचे प्रयोग करण्यासाठी प्रशांत आता अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी कारण सुद्धा तसंच काहीसं खास आहे. शैक्षणिक निधी उभारण्यासाठी प्रशांत दामले अमेरिकेत नाटकांचे प्रयोग करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

SCROLL FOR NEXT