prathamesh laghate and mugdha vaishampayan engagement photos viral Esakal
मनोरंजन

Prathamesh Laghate - Mugdha: विवाहनिश्चिती! प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायनने उरकला गुपचुप साखरपुडा?

प्रथमेश - मुग्धा यांचे साखरपुड्याचे हटके फोटो व्हायरल झाले आहेत

Devendra Jadhav

Prathamesh Laghate - Mugdha Vaishampayan Engagement:

गेल्या अनेक दिवसांपासुन प्रथमेश लघाटे - मुग्धा वैशंपायन यांची मराठी मनोरंजन विश्वात चांगलीच चर्चा आहे. प्रथमेश - मुग्धा गेल्या अनेक दिवसांपासुन सोशल मीडियावर अनेक रोमँटिक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहेत.

अशातच काल रात्री प्रथमेश - मुग्धा यांनी साखरपुड्याची केल्याची चर्चा रंगली आहे.

प्रथमेश - मुग्धा यांनी गुपचुप उरकला साखरपुडा

प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी काल रात्री खास फोटो त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

वाङ्निश्चय असं कॅप्शन देऊन प्रथमेश - मुग्धाने फोटो शेअर केलेत. हे फोटो बघताच या दोघांनी गुपचुप साखरपुडा केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bailgada Sharyat: वेग, ताकद अन् जिद्दीला अखेरचा निरोप! पुणे जिल्ह्यात दबदबा असलेल्या ओम्या बैलाचं निधन

Raksha Bandhan 2026: पौर्णिमा 9:47 ला संपणार, मग राखी बांधायची कधी? ‘हे’ 3 मुहूर्त ठरतील खास

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Marathi News Live Updates : जर आमच्या निदर्शनास आले की कोणी हिंदीत बोलत आहे किंवा उद्धटपणे वागत आहे, तर आम्ही त्यांना मारू - अमित ठाकरे

Pune Traffic Issue : वाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती; ‘रिअल टाइम डेटा’नुसार होणार अभ्यास

SCROLL FOR NEXT