Prathamesh Parab 
मनोरंजन

Prathamesh Parab: साखरपुड्यानंतर प्रथमेश परब पोहोचला सासुरवाडीत; शेअर केले श्रीवर्धनमधील खास फोटो

Prathamesh Parab: साखरपुड्यानंतर प्रथमेश त्याच्या सासुरवाडीला गेला आहे. प्रथमेशनं त्याच्या सासुरवाडीतील फोटो म्हणजेच श्रीवर्धनमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

priyanka kulkarni

Prathamesh Parab: अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) आणि क्षितिजा घोसाळकर (Kshitija Ghosalkar) यांचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी पार पडला. दोघांच्या साखरपुड्यातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता साखरपुड्यानंतर प्रथमेश त्याच्या सासुरवाडीला गेला आहे. प्रथमेशनं त्याच्या सासुरवाडीतील फोटो म्हणजेच श्रीवर्धनमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

प्रथमेशनं शेअर केले फोटो

प्रथमेशनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्या स्वागतासाठी काढलेली रांगोळी दिसत आहे. ज्यामध्ये "welcome to सासुरवाडी" असं लिहिलेलं दिसत आहे. तसेच प्रथमेशनं श्रीवर्धनमधील क्षितिजासोबतचे फोटो देखील शेअर केले आहेत.

प्रथमेशनं त्याच्या आणि क्षितिजाच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामधील एका व्हिडीओमध्ये तो रंग दे तू मोहे गेरुआ या गाण्यावर थिरकताना दिसला. लवकरच प्रथमेश आणि क्षितिजा हे दोघे लग्नगाठ बांधणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT