priya bapat and umesh kamat kissing photo viral on internet on wedding anniversary  SAKAL
मनोरंजन

Umesh Kamat - Priya Bapat: लिपलॉक आणि खूप प्रेम! उमेश - प्रियाने लग्नाच्या वाढदिवशी शेअर केले रोमँटीक फोटो

उमेश कामत - प्रिया बापटचा खास फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झालाय

Devendra Jadhav

Umesh Kamat - Priya Bapat News: उमेश कामत - प्रिया बापट हे मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध कपल. प्रिया - उमेश सोशल मिडीयावर अनेक फोटो फोटो पोस्ट करत असतात. दोघांचे व्हिडीओ सुद्धा सोशल मिडीयावर व्हायरल होत असतात.

आज प्रिया - उमेशचा लग्नाचा वाढदिवस. त्यानिमित्ताने दोघांनी सोशल मिडीयावर एक फोटो पोस्ट केलाय. यात ते दोघे एकमेकांना लिपलॉक करताना दिसत आहेत. दोघांचा हा फोटो सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झालेला दिसतोय.

उमेश - प्रियाच्या लिपलॉक फोटोची एकच चर्चा

उमेश - प्रियाने आज लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक फोटो पोस्ट केलाय. या फोटोत डोंगरदऱ्यांच्या कुशीत हे दोघे स्टायलिश लूकमध्ये दिसत आहेत. या दोघांनी एकमेकांना एकमेकांना किस केलं.

याशिवाय कॅमेराकडे खास पोझ देत दोघांनी खास फोटोशूट केलं. दोघांच्या या फोटोवर चाहत्यांनी चांगल्या कमेंट्स करत लोकांनी त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

उमेश - प्रियाच्या सहजीवनाला १८ वर्ष पूर्ण

उमेश कामत - प्रिया बापट या दोघांच्या लग्नाला १८ वर्ष पूर्ण झालेत. या दोघांनी रोमँटीक फोटो शेअर करत त्याला खास कॅप्शन दिलंय.

"18 वर्षे प्रेमात, 12 वर्षे लग्न! हे सुंदर वेड सदैव चालू राहो. आम्हाला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा." असं खास कॅप्शन त्यांनी फोटोला दिलंय. उमेश - प्रिया दोघेही सध्या जर तरची गोष्ट या नाटकात एकत्र काम करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT