Priya Bapat Marathi Movie Actress Photo with Nawazuddin esakal
मनोरंजन

Priya Bapat : प्रिया बापट नवाझुद्दीन सिद्धिकीसोबत झळकणार?

मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट ही तिच्या वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

युगंधर ताजणे

Priya Bapat Marathi Movie Actress Photo with Nawazuddin : मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट ही तिच्या वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तिनं सोशल मीडियावर शेयर केलेली पोस्ट खूप काही सांगून जाणारी आहे. त्या पोस्टकडे नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नवाझुद्दीन सिद्धिकी सोबतच्या त्या पोस्टनं वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.

आपल्या हटके स्टाईल अन् फॅशनसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणून प्रियाचे नाव घ्यावे लागेल. नाटक, चित्रपट, वेबसीरिज या सारख्या वेगवेगळ्या माध्यमातून प्रियानं तिच्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या दशकापासून प्रियानं सोशल मीडियावरही स्वताचा वेगळा चाहतावर्ग तयार केलाी आहे.

Mahua Moitra : महुआ मोइत्रा यांच्यावरील कारवाई आणि वादांची मालिका

इंस्टावर प्रियाच्या व्हायरल होणाऱ्या फोटोंवर नेटकरी आवर्जून प्रतिक्रिया देताना दिसतात. प्रिया आणि तिचा पती उमेश कामत यांच्या आणखी काय हवं या मालिकेला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर प्रियाच्या सिटी ड्रीम्सनं तर तिला लोकप्रियतेच्या शिखरावर नेले होते. त्या मालिकेचे तीन सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

प्रियानं आता नवाझुद्दीनसोबतचा व्हायरल केलेला फोटो चाहत्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे. त्यावर अनेकांनी तिला भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं म्हटलं आहे की, नवाझुद्दीनसोबत तू चित्रपट करत आहेस का, दुसऱ्यानं लिहिलं आहे, नवीन आणि मोठी संधी, खूप साऱ्या शुभेच्छा....प्रियाच्या त्या फोटोंनी नेटकरी आणि चाहते जाम खूश आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Accident: रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे बळी प्रवासी ठरले! मुंबई लोकलवरील अपघातात ३ जणांचा मृत्यू

Manchar Leopard : मंचर परिसरात तब्बल २० बिबट्यांचा वावर, पेठ येथे पोलट्रीवर बिबट्याची बैठक!

WPL 2025 Retention: मुंबई इंडियन्सने 5 खेळाडूंना केले रिटेन, बाकीच्या 4 संघाचं काय? बघा कोणाकडे लिलावासाठी किती पैसे राहिले शिल्लक

CSMT Protest: रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन; मुंबई लोकलची सेवा विस्कळीत, ट्रेन तब्बल १ तास उशीराने, संपूर्ण प्रकरण काय?

Latest Marathi Live Update News : राज ठाकरेंना सोबत घेण्यास काँग्रेसचा विरोध

SCROLL FOR NEXT