priya bapat  sakal
मनोरंजन

PHOTO : शर्ट घातला पण बटनाचं काय? प्रिया बापट दिसतेय लैच वाढीव...

आपल्या अभिनयातून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री प्रिया बापट हिने डेनीम जीन्स परिधान करुन खास फोटोशूट केले आहे. या फोटोत ती भलतीच हाॅट दिसत असून चाहत्यांना अक्षरश: वेड लागले आहे.

सकाळ डिजिटल टीम

प्रिया बापट(Priya Bapat) म्हणजे गोड दिसणारी अन् फिटनेसला महत्त्व देणारी एक गुणी अभिनेत्री. तिनं आजपर्यंत तिच्या कारकिर्दीत केलेल्या मालिका,सिनेमा अन् नाटकांमधनं आपल्या अभिनयाची छाप सर्वसामान्य प्रेक्षकांवर पाडली आहे. तिनं सुरुवातीला काही हिंदी सिनेमांमधूनही छोट्या भूमिका केल्या होत्या. पण त्याही भूमिका तिच्या लक्षवेधी ठरल्या असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. सोशल मीडियावर तर ती सक्रिय असते. शिवाय त्यांच्या व्हिडीओ रील्सना किंवा पोस्टना पसंत करणारे लाखो युजर्स आहेत. याच प्रिया बापटने नुकताच फोटोशूट करून चाहत्यांना घायाळ केले आहे. डेनिमची कपडे परिधान करून प्रिया समोर आली आहे. यावेळी तिने शर्टची बटने खुली ठेवत फोटोशूट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''कुणाचा बाप, बापाचा बाप.. त्याचा आजा आला तरी...'' मुंबई महानगर पालिका निवडणुकीवरुन मुख्यमंत्र्यांचं सभागृहात मोठं विधान

Bangladeshi Man Arrested: धक्कादायक! नेहा नाही हा तर बांगलादेशी अब्दुल; तब्बल २० वर्षांपासून राहत होता किन्नर बनून

Latest Marathi News Updates :गुंडांना पक्षात घेऊन पदं देण्यात आली, उद्धव ठाकरेंची टीका

हे काय नवीनच! दोन सख्ख्या भावांनी केलं एकाच मुलीसोबत लग्न; एक राहातो गावात तर दुसरा परदेशात

दिवसाला एक संफरचंद खायची अभिनेत्री, दोन आठवड्यात घटवलं तब्बल 8 किलो वजन, विचित्र डाएट ऐकून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT