Priyadarshini indalkar apologize to fans on her birthday? maharashtrachi hasyajatra SAKAL
मनोरंजन

Priyadarshini Indalkar: वाढदिवस झाल्यावर प्रियदर्शनीने का मागितली चाहत्यांची माफी? बघा काय घडलं

आता वाढदिवस झाल्यावर प्रियदर्शनीने चाहत्यांची माफी मागितलीय. काय घडलंय असं बघूया.

Devendra Jadhav

Priyadarshini Indalkar News: महाराष्ट्राची हास्यजत्रा शो सध्या बंद आहे. प्रेक्षक महाराष्ट्राची हास्यजत्राला मिस करत आहेत. हास्यजत्रेतील सर्व कलाकार प्रेक्षकांचे लाडके. हास्यजत्रेतील अशीच एक लाडकी कलाकार म्हणजे प्रियदर्शनी इंदलकर.

प्रियदर्शनीने महाराष्ट्राची हास्यजत्रा च्या माध्यमातून प्रेक्षकांमध्ये स्वतःचं असं प्रेमळ स्थान निर्माण केलं. काहीच दोवसांपूर्वी प्रियदर्शनीचा वाढदिवस झाला. आता वाढदिवस झाल्यावर प्रियदर्शनीने चाहत्यांची माफी मागितलीय. काय घडलंय असं बघूया.

(Priyadarshini indalkar apologize to fans on her birthday? maharashtrachi hasyajatra)

१९ जून. प्रियदर्शनीचा वाढदिवस झाला. प्रियदर्शनीच्या सर्व चाहत्यांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. प्रियदर्शनीने हा दिवस तिच्या कुटुंबासोबत साजरा केला. प्रियदर्शनीवर आजवर तिच्या चाहत्यांनी खूप प्रेम केलंय.

पण वाढदिवस झाल्यावर प्रियदर्शनीने तिच्या चाहत्यांची माफी मागितली आहे. आनंदाचा दिवस म्हणजेच वाढदिवस झाल्यावर प्रियदर्शनीला चाहत्यांची माफी का मागावी लागली याचा खुलासा झालाय.

प्रियदर्शनीने वाढदिवस सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट करून लिहिलंय कि... 19.06.23.. मी माझ्या प्रियजनांसोबत होते! माझे दोन्ही कुटुंब! मी वाढदिवशी कामात व्यस्त होते हि एक छान गोष्ट आहे.

प्रियदर्शनी पुढे लिहिते.. मी सर्व चाहत्यांची माफी मागते कि मला तुमच्या शुभेच्छांना प्रतिक्रिया देता आली नाही. पण मला सर्व प्लॅटफॉर्मवरून तुमचे भरपूर प्रेम मिळाले. असा जबरदस्त दिवस! गेल्या वर्षी मला खूप नवीन गोष्टी, नवीन लोक, नवीन उपक्रम मिळाले.

आता अधिक जबाबदाऱ्या घेऊन या वर्षात जात आहे. मला आशा आहे की मी तुमच्या सर्व आशीर्वादाने चांगले काम करत राहीन! मी युनिव्हर्सची आभारी आहे! या वर्षाला सकारात्मकतेने पाहत आहे" अशी पोस्ट प्रियदर्शनीने लिहिलीय.

एकूणच व्यस्त वेळापत्रकामुळे शुभेच्छांना रिप्लाय करता न आल्याने प्रियदर्शनीने तिच्या फॅन्सची माफी मागितलीय. प्रियदर्शनीचा या वर्षी फुलराणी सिनेमा रिलीज झालाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT