मनोरंजन

पुलकित सम्राटचे कृतिशी अफेअर?

वृत्तसंस्था

मुंबई : यामी गौतम आणि पुलकित सम्राट या दोघांच्या अफेअरविषयी सर्वांना माहीत आहे. हे दोघे एकमेकांना बरेच वर्ष डेट करत होते. मात्र, गौतम आणि सम्राट या दोघांचा ब्रेकअप झाला होता. त्यानंतर यामी गौतमशी ब्रेकअप झाल्यानंतर पुलकित सम्राट आता पुन्हा एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आहे. पुलकित सम्राटचे 'पागलपंती'ची अभिनेत्री कृति खरबंदासोबत अफेअर असल्याची चर्चा आहे.

पुलकित सम्राट आणि कृति हे दोघे यापूर्वी 2018 मध्ये रिलीज झालेल्या 'वीरे की वेडिंग' या चित्रपटात दिसले होते. त्यानंतर आता त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. पुलकित कृति खरबंदाला डेट करत आहे. पुलकित सम्राटने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर कृति खरबंदासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. 

'वीरे की वेडिंग' या चित्रपटापासून पुलकित आणि कृती यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली. परंतु, दोघांना मागील वर्षी वरुण शर्माच्या बर्थडेला एकत्र पाहण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या अफेअरची चर्चा रंगली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update: मंगळवार रात्रीपासून पुणे भिजलं; अनेक रस्ते जलमय, 4 दिवस पावसाचा इशारा

Monsoon Update: कोकण व्यापला; विदर्भातही प्रवेश, अनुकूल हवामानामुळे मॉन्सूनची प्रगती

Monsoon Forecast Maharashtra : महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यात ३ दिवस पावसाचा इशारा, अरबी समुद्रात मॉन्सूनला पोषक हवामानाचा अंदाज

Satara Fraud: सातारा लघुपाटबंधारे विभागातील मोठा गैरप्रकार उघड; २८ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, दोन ठेकेदारांवर गुन्‍हा

Mumbai Rain News : मुंबईत पहिल्याच पावसाने अनेक ठिकाणी पाणी तुंबले, लोकल सेवेवर परिणाम; पुढील काही तास धोक्याचे, हवामान विभागाचा इशारा

SCROLL FOR NEXT