Puneet Singh Rajput esakal
मनोरंजन

Puneet Singh Rajput : प्रसिद्ध अभिनेता पुनीत सिंगच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल, अभिनेत्रीची तक्रार

मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Puneet Singh Rajput Rape Case : मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यात हिंदी टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेता पुनीत सिंगवर बलात्काराचा आरोप करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबईच्या वनराई पोलिस ठाण्यात एका अभिनेत्रीने अभिनेत्यावर बलात्काराचे आरोप केले होते. आता त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पुनीतनं आपल्याला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक आणि अनैसर्गिक अत्याचार केल्याचे तरुणीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर वनराई पोलिसांनी अभिनेता पुनितसिंग राजपूत विरोधात ३७६ (२)(द), ३७७ भादवी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी वनराई पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT