Urfi Javed Esakal
मनोरंजन

'तुझ्यासारख्या मुलीचीच वाट...' 'सुपरस्टार'नं उर्फी जावेदला घातली लग्नाची मागणी!

या सुपरस्टारने एक व्हिडिओ शेयर करत उर्फीला लग्नाची मागणी घातली आहे.

Vaishali Patil

 Urfi Javed Marriage: सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद ही नेहमी सोशल मिडियावर चर्चेत असते. उर्फी कधी काय करेल याचा भरोसा नाही. उर्फी तिच्या फॅशनमुळे जास्त चर्चेत असते. तिचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असतात.

नेटकरी नेहमी तिच्या व्हिडिओवर कमेंट करतात आणि तिला ट्रोलही करतात. ती काहीही करुन प्रसिद्धीच्या झोतात येत असते.

मात्र आता उर्फी वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. उर्फीला एकानं चक्क लग्नाची मागणी घातली आहे. इतकच नाही तर या सुपरस्टारने एक व्हिडिओ शेयर करत उर्फीला लग्नाची मागणी घातली आहे.

आता उर्फीसोबत कोणता अभिनेता लग्नासाठी उत्सुक आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे तर तो अभिनेता आहे मीडिया सेन्सेशन पुनीत सुपरस्टार.

पुनीतने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट करत म्हटले, 'उर्फी यार, उर्फी जावेद, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो.'मला खूप दिवसांपासून तूला एक गोष्ट सांगायची होती पण ती सांगता आली नाही.

माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी तुझ्या सारख्या मुलीच्या शोधात होतो. प्लीज, मी तुला हात जोडून विनंती करतो, माझ्या प्रेमाचा स्वीकार कर. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे.''

या व्हिडीओने सोशल मिडियावर धुमाकूळ घातला आहे. नेटकरी या व्हिडिओला प्रतिक्रिया दिली आहे. हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अनेकांनी तिला लग्नाचा सल्ला दिला आहे. तुमची जोडी खुप चांगली दिसेल असंही अनेकांनी म्हटलं आहे.

इतकच नाही तर उर्फीनंही यावर लगेच प्रतिक्रिया दिली आहे. हा व्हिडीओ उर्फीने इन्स्टा स्टोरीवर शेअर करत लिहिले, 'लग्न नाही पण तुझ्यावर प्रेम आहे मित्रा.'

आता सोशल मिडियावर फक्त उर्फी आणि पुनितची चर्चा आहे. नेटकरी दोघांचे कौतुक करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India China Trade : सहा वर्षांपासून बंद कुलूप अखेर उघडणार! भारत-चीन संबंधांना नवं वळण, गलवाननंतर पहिली मोठी हालचाल!

हमजा नाहीतर DHURANDHAR 2 चा खरा किंग आहे 'हा' अभिनेता, त्याने दाऊदला सुद्धा सोडलं नाही, 45 वर्ष केलं पाकिस्तानात राज

Rare Wildlife Ratnagiri : निसर्गप्रेमींसाठी मोठी बातमी! सह्याद्रीच्या पायथ्याशी पहिल्यांदाच दिसला राज्यप्राणी 'शेकरू'; जोडीदाराचाही शोध सुरू

Sangamner Acid Attack: संशयित आरोपीचे रेखाचित्र जारी; संगमनेर अ‍ॅसिड हल्ला प्रकरण, तपासासाठी दहा पथके तैनात!

Hingoli News: अवेळी पावसाने गहू काढणीला तडाखा; हार्वेस्टर अभावाने शेतकरी चिंतेत

SCROLL FOR NEXT