मनोरंजन

असं काय झालं की, राज कुंद्राने शिल्पा शेट्टीला कोटी रुपयांचे अपार्टमेंट हस्तांतरित केले

सकाळ डिजिटल टीम

उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) ने त्याच्या फ्लॅटची आणि जुहू येथील घराची मालकी पत्नी शिल्पा शेट्टीकडे (Shilpa Shetty) हस्तांतरित केली आहे.

माहितीनुसार, पोर्नोग्राफी प्रकरणात (Pornography case)अटक करण्यात आलेल्या आणि जामिनावर सुटलेल्या व्यावसायिकाने 38.5 कोटी रुपयांची मालमत्ता त्याच्या अभिनेत्री पत्नीला हस्तांतरित केली आहे.

अॅक्सेस केलेल्या कागदपत्रांवरून असे दिसून आले आहे की कुंद्राने पाच फ्लॅट असलेल्या इमारतीचा पहिला मजला आणि त्यांचा जुहू सी-फेसिंग बंगला त्याच्या पत्नीच्या नावावर हस्तांतरित केला आहे.

दुसरीकडे, शेट्टी यांनी ५,९९५ स्क्वेअर फुटांच्या घराच्या हस्तांतरणवर १.९ कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरले. 21 जानेवारी 2022 रोजी कागदपत्रांची नोंद करण्यात आली होती. अहवालात पुढे असे म्हटले आहे की हस्तांतरणाचे मूल्य सध्याच्या बाजार दरानुसार होते जे प्रति स्क्वेअर फूट अंदाजे 65,000 रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT