Police Complaint Against Rakhi Sawant 
मनोरंजन

Rakhi Sawant: राखी सावंतच्या अडचणी वाढणार! जिवलग मैत्रिणीनेच दाखल केली पोलिसात तक्रार

Vaishali Patil

Police Complaint Against Rakhi Sawant: ड्रामा क्विन राखी सांवत ही गेल्या काही दिवासांपासून सतत चर्चेत आहे. राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानी जेलमधून काही दिवसांपूर्वीच बाहेर आला. सहा महिन्यांनंतर जेलमधुन बाहेर येत आदिलनं पत्रकार परिषद घेतली. यात त्याने राखीवर अनेक गंभीर आरोप केले.

तर राखीनं देखील पत्रकार परिषद घेत आदिलच्या सर्व आरोपावर प्रत्युत्तर दिलं आहे. सध्या तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यातच आता आदिलने राखीवर आरोप करत त्याच्याकडे पुरावे असल्याचं सांगितले असते.

तेव्हा पासून आता राखीच्या अडचणी वाढणार असल्याचं बोललं जात होत त्यातच आता तर आता तिची जिवलग मैत्रिण राजश्री ही देखील आता राखीच्या विरोधात गेली आहे. राजश्रीने राखी सावंत विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.

राजश्री म्हणते की, जेव्हापासून आदिलने मीडियासमोर राखीविरोधात वक्तव्य केले आहे. तेव्हापासून राखी त्याला धमक्या देत होती. याशिवाय राजश्रीने काहीही बोलण्यास नकार दिला आहे. ती लवकरच मीडियासमोर सर्व काही उघड करणार असल्याचे तिने म्हटले आहे.

राजश्रीच्या पोलिस तक्रारीनंतर आता राखी सावंतने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. राखीने विरल भयानीच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली. तिने कमेंट करत लिहिले की, 'माझ्या वाईट काळात तू नेहमीच माझ्यासोबत होतीस आणि तुझ्या वाईट काळात मी नेहमीच तुझ्यासोबत होती. तू नेहमीच माझी चांगली मैत्रीण असशील. मला धक्का बसला आहे. माझ्या आयुष्यात काय चाललं आहे हे मला समजत नाही. शाब्बास आदिल, तू पुन्हा माझा मित्रांचा वापर केला आहे. मी प्रत्येक गोष्टीविरुद्ध लढेन. माझ्यासोबत देव आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Rajapur Tragedy : नाणारमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत कालवे काढण्यासाठी गेलेली एकाच घरातील ४ भावंडे बुडाली; तिघांचे मृतदेह हाती

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT