Actress Rakhi Sawant Crying Video Viral 
मनोरंजन

Video: राखी सावंत धुमसूम-धुमसूम रडली हो...

वृत्तसंस्था

मुंबईः अभिनेत्री राखी सावंत धुमसूम-धुमसूम रडली असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटिझन्सनी तिला ट्रोल करताना नौटंकी असल्याबरोबरच तिला युके वाल्याने घटस्फोट दिला का? अशा प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत.

राखी सावंत हिने सुधारित नागरी कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) यावरुन देशव्यापी निषेधाविषयी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती धुमसूम-धुमसूम रडत आहे. रडत असतानाच तिने आपापसात संघर्ष करण्याची गरज नाही, असे म्हटले आहे. पुढे ती म्हणाली, 'हे कोण करीत आहे हे माहित नाही. दोन पंथांचे लोक भांडत आहेत. प्रत्येकाला एक दिवस मरायचं आहे, परंतु अशा प्रकारे नाही. त्यामुळे प्रत्येकाने शांत रहा.' 'हिंदी आणि मुस्लिम हे भाऊ आहेत. त्यामुळे या देशात जे घडत आहे ते घाणेरडे राजकारण आहे,' अशी प्रतिक्रिया सोफिया हयातने व्यक्त केली आहे.

राधिका आणि सौमित्रच्या लग्नाची तयारी पाहिली का ?

दरम्यान, राखी सावंतने व्हिडिओ शेअर करताना नेटिझन्सनी तिला ट्रोल केले आहे. अनेकजण प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत असून, ती नौटंकी असल्याचे नेटिझन्स म्हणतात. शिवाय, गंभीर विषयावर राखीने विनोदाने आणि अत्यंत असंवेदनशील मार्गाने निवेदन दिल्याच्या प्रतिक्रियाही आहेत. वहिणी तुम्हाला युके वाल्याने घटस्फोट दिला का?, ओव्हर ऍक्टिंगसाठी राखी सावंतचे पैसे कापले पाहिजे.  ती खूप मोठी ड्रमर आहे. तिचा यूकेवाला नवऱ्यासोबत घटस्फोट झाला आहे का?, अशी प्रतिक्रिया येत आहेत.

अभिनेत्री म्हणते, मी शेवटची आंघोळ केव्हा केली आठवत नाही...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital RCC Slab Collapse : माणुसकी धावून आली अन् ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या 7 कामगारांचा बचावला जीव; मिरजेत अंगावर काटा आणणारं दृश्य

Satara DCC Bank: सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ‘लातूर पॅटर्न’ची चर्चा; १० वर्षांच्या संचालकांवर टांगती तलवार?

Pune News: गणेशोत्सवातील गर्दीने पुणेकर धास्तावले; ‘दुर्घटना होण्याची वाट बघायची का?’ प्रशासनासह नागरिकांनाही सवाल

Marathi News Live Updates : आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Sangli Krishna River Pollution : सांगलीच्या कृष्णेचे पाणी हिरवेगार का झाले? आयुक्त संजीता महापात्र यांनी केला धक्कादायक दावा, 'गौरी-गणपती विसर्जन ठरले कारणीभूत'

SCROLL FOR NEXT