Rakul jackky wedding news esakal
मनोरंजन

Rakul Preet Lehenga : लग्नाच्या दिवशीही रकूलला नेटकऱ्यांनी ऐकवलं, अथिया शेट्टीचं काय आहे कनेक्शन?

गोव्यातील एका अलिशान रिसॉर्टमध्ये रकूल अन् जॅकीचं (Rakul jackky wedding) लग्न पार पडलं. त्याला बॉलीवूडमधील सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

Rakul Preet Lehenga news: बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रकूल प्रीत सिंग आणि अभिनेता जॅकी भगनानी यांचा गोव्यातील एका अलिशान (Rakul jackky wedding news) रिसॉर्टमध्ये विवाहसोहळा पार पडला. यावेळी बॉलीवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. रकूलच्या लग्नाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या सगळ्यात रकूलच्या प्री वेडिंग कार्यक्रमाचे व्हिडिओ सोशल मीडियावर (rakul wedding viral photo) व्हायरल झाले आहेत. त्यात प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी अन् तिचा पती राज कुंद्रा यांच्या डान्सचा व्हिडिओ चर्चेत आहे. यात सर्वाधिक चर्चा होत आहे ती रकूलची. लग्नाच्या वेशभूषेत रकूलचा तो (shilpa raj performance) फोटो समोर आला आणि नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

रकूलचा लग्नातील तो लहंगा प्रसिद्ध अभिनेत्री अथिया शेट्टीच्या लग्नातील (jackky rakul wedding latest news) लहंग्याची कॉपी होता असे नेटकऱ्यांचे म्हणणे असून त्यामुळे लग्नाच्या दिवशी देखील रकूलला नेटकऱ्यांची बोलणी खावी लागली आहेत. २०१४ मध्ये बॉलीवूडमध्ये यारिया चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या रकूलच्या लग्न सोहळ्याची सध्या सगळीकडे चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून ती आणि जॅकी विवाहबंधनात अडकणार या चर्चांना उधाण आले होते.

सोशल मीडियावर रकूल आणि जॅकीच्या लग्नाचे जे फोटो समोर आले आहेत त्यातून तिच्या वेडिंग ड्रेस अन् अथियाचा वेडिंग ड्रेस यांची तुलना नेटकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे अनेकांनी रकूलला त्याबाबत डिवचण्यास सुरुवात केली आहे. रकूलनं तिच्या इंस्टावरुन व्हायरल केलेल्या फोटोवर एकीकडे नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला असून काहींनी त्यावरुन तिला वेगवेगळ्या कमेंटसही केल्या आहेत.

rakul jaccky wedding

अथिया आणि रकूलचे लग्नातले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावरुन अनेकांनी तो ड्रेस सारखाच असल्याचे म्हटले आहे. एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे की, अरे हा तर सेम टू सेम ड्रेस आहे. अथियाच्या आणि रकूलच्या ड्रेसमध्ये फारसा फरक नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT