Ranbir Trolled news  esakal
मनोरंजन

Ranbir Trolled: 'प्रेग्नंट बायकोच्या वजनाची टिंगल करतो, लाज नाही वाटतं?'

नेटकऱ्यांनी रणबीरला चांगलेच धारेवर धरले आहे. मस्करीत का होईना आपण आलियाबद्दल असं का बोललो अशी धारणा आता रणबीरची झाली आहे.

युगंधर ताजणे

Ranbir jokes about Alia Bhatt's weight: आलिया आणि रणबीर हे बॉलीवूडचे दोन्ही सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रेटी आहे. येत्या काळात या दोन्ही सेलिब्रेटींचा ब्रम्हास्त्र हा अयान मुखर्जी दिग्दर्शित चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून रणबीर हा (Bollywood News) एका वेगळ्या कारणासाठी ट्रोल होताना दिसतो आहे. त्याचे कारण त्यानं पत्नी आलियाची उडवलेली थट्टा. आलिया ही प्रेग्नंट आहे, अशावेळी रणबीरची प्रतिक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यावर त्याला ट्रोल (Bollywood movies) करण्यात आले आहे. नेटकऱ्यांनी रणबीरला चांगलेच धारेवर धरले आहे. मस्करीत का होईना आपण आलियाबद्दल असं का बोललो अशी धारणा आता रणबीरची झाली आहे.

आलियाच्या चाहत्यांना मात्र रणबीरची प्रतिक्रिया पचनी पडलेली नाही. रणबीरनं असं म्हणावं हे त्यांना आवडलेलं नाही. एकीकडे रणबीरच्या ब्रम्हास्त्रचं प्रदर्शन जवळ आले असताना त्यानं अशाप्रकारे गंमतीत का होईलान प्रतिक्रिया देणं त्यालाच महागात पडले आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला दटावले आहे. आलियाच्या वजनावरुन रणबीरनं प्रतिक्रिया दिली आहे. आलियानं जुनमध्ये प्रेग्नंसीची घोषणा केली होती. इंस्टावर तिनं फोटो शेयर करुन त्याविषयी चाहत्यांना माहिती दिली होती. यावेळी नेटकऱ्यांनी आणि चाहत्यांनी या दोन्ही सेलिब्रेटींना शुभेच्छा दिल्या होत्या. सोशल मीडियावरुन त्यांच्यावर कौतूकाचा वर्षावही केला होता. यासगळ्यात रणबीरची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.

आलिया प्रेग्नंट आहे मात्र तिचं वजन कमी होत आहे. अशी कमेंट रणबीरनं दिली होती. त्यानंतर नेटकऱ्यांनी रणबीरच्या प्रसंगावधान विनोदशैलीवर काही प्रश्न उपस्थित केले होते. रणबीरला काही गोष्टींचा अर्थ का कळत नाही, ते त्याला आपल्या पत्नीच्या प्रेग्नंसीवरुन अशी टिंगल करणं याची लाज वाटत नाही का असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला होता. आलिया आणि रणबीर हे ब्रम्हास्त्रमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांच्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना कमालीचे कुतूहल आहे. बऱ्याच वर्षानंतर आलिया आणि रणबीर हे एकत्रितपणे चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. अयान मुखर्जी यांनी त्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT