rang maza vegla marathi serial fame actress reshma shinde photos
rang maza vegla marathi serial fame actress reshma shinde photos  
मनोरंजन

'रंग माझा वेगळा' मधील दीपा पाहा प्रत्यक्षात कशी दिसते

वृत्तसंस्था

मुंबई : सुंदर दिसणंही स्वाभाविकच प्रत्येकाची भावना आहे. या भावनेतूनच सौंदर्याची भावना गोऱ्या रंगांशी केली जाते. त्यामुळे सावळ्या रंगाकडे तितक्याच प्रकर्शाने दुर्लक्ष झालं आहे. बाळही गोरं हवं आणि बायकोही गोरीचं हवी असा आग्रह अनकेदा केला जातो. पण, आंतरिक सौंदर्य हे कधीही महत्त्वाचं आहे हेच एका मराठी मालिकेतून सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे. स्टार प्रवाहवर वाहिनीवरील 'रंग माझा वेगळा' या मालिकेतून हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या मालिकेतील दीपा खऱ्या आयुष्यात कशी दिसते हे तुम्हाला माहित आहे का ? 

या मालिकेतील नायिका म्हणजेच दिपाच्या भूमिकेत वेगळेपणा आहे. स्वत:वर भरभरुन प्रेम करणारी दिपा तिच्या गुणविशेषांमुळे प्रेक्षकांना विषेश आवडते. 

दिपाची व्यक्तीरेखा साकारणारी अभिनेत्री आहे अभिनेत्री रेश्मा शिंदे. या मालिकेतील दिपाच्या भूमिकेसाठी रेश्माला मेकअप करून सावळ्यारंगाची तरुणी म्हणून दाखवण्यात आलं आहे. खऱ्या आयुष्यात मात्र ती फार वेगळी दिसते.

'नांदा सौख्य भरे' या मालिकेतुन ती झळकली आहे. शिवाय 'कलर्स मराठी' वाहिनीवरील 'चाहूल' या मालिकेतही तिनं काम केलं. इन्स्टाग्रामवर रेश्मा अॅक्टीव असते. 

हिंदी मालिकेमधूनही त्यांनी काम केलं आहे. 'केसरी नंदन' या हिंदी मालिकेतही ती मुख्य भूमिकेत दिसली. 

'लालबागची राणी' या चित्रपटातून ती दिसली. खऱ्या आयुष्यातील दिपा सुंदर असून सोशल मीडियावर अनेक सुंदर फोटो अपलोड करत असते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Exit Poll 2024: एक्झिट पोलचा शेअर बाजारावर होणार मोठा परिणाम; गेल्या 20 वर्षात काय घडलं होतं?

Latest Marathi News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून पी सी चाको यांची राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी नियुक्ती

Mr and Mrs Mahi Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर 'मिस्टर अँड मिसेस माही'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली एवढी कमाई

Makeup Tips For Summer : घामामुळे चेहऱ्याचा मेकअप बिघडतोय? मग, अशा पद्धतीने करा तयारी, लूक दिसेल एकदम भारी.!

Shubman Gill Wedding : सारा नाही तर 'या' अभिनेत्रीसोबत लग्न करणार करणार शुभमन गिल? चर्चेवर अभिनेत्रीनं सोडलं मौन

SCROLL FOR NEXT