ranu mondal became star overnight 
मनोरंजन

रातोरात स्टार झालेल्या रानू मंडल यांना मिळाला आणखी एक ब्रेक!

वृत्तसंस्था

मुंबई : कोणाच नशीब कधी बदलेल हे काही सांगता येणार नाही. एका रात्रीत स्टार बनलेल्या रानू मंडलसोबतही असचं काहीय झालं आहे. कोलकाता येथील रेल्वे स्टेशनवर गाण्याऱ्या रानू मंडलचा बॉलिवूड प्लेबॅक सिंगरपर्यंतचा प्रवास खरंच थक्क करणारा आहे.

रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकर याचं गाणं गातानाचा त्यांचा एक व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर प्रसिद्ध गायक हिमेश रेशमिया यांनी रानू यांना त्यांच्या सिनेमातील गाण्यासाठी ऑफर देऊ केली. आता तर तिनं एक नाही, तर दोन गाणी हिमेश रेशमियासाठी गायली आहेत. 

गायक हिमेश रेशमिया यांनीच मंडल यांना आणखी एका गाण्याची ऑफर दिली असून ते त्यांनी रेकॉर्डदेखील केले आहे. या गाण्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होण्यास सुरूवात झाली आहे.

रातोरात स्टार झालेल्या रानू यांना आतापर्यंत अनेक ऑफर आल्या आहेत. केवळ एका व्हिडीओने त्याचं आयुष्य बदललं. एवढच नाही तर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर 10 वर्षांपासून दूर गेलेली त्यांची मुलगीदेखील परतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

Sugarcane Crushing Season : १५ ऑक्टोबरपासूनचा गाळप हंगामाचा निर्णय रद्द करावा; विविध संघटनांची साखर आयुक्तांकडे मागणी

Kokan Railway : पाच वर्षांत कोकण रेल्वेवर रोज १०० हून अधिक गाड्या; दुपदरीकरणाला वेग, २२ सप्टेंबरला कोकण रेल्वे होणार कर्जमुक्त

Mumbai High Court : घटस्फोटाच्या निकालाला स्थगिती असताना पत्नीला घराबाहेर काढता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

SCROLL FOR NEXT