ranveer singh and arjun kapoor  
मनोरंजन

Video; फुटबॉलच्या मैदानात अर्जुन आणि रणवीरचा अजब 'दोस्ताना'

बॉलीवूडमधील bollywood सेलिब्रेटी कधी काय करतील, कसे वागतील याचा काही भरवसा नाही.

युगंधर ताजणे

बॉलीवूडमधील bollywood सेलिब्रेटी कधी काय करतील, कसे वागतील याचा काही भरवसा नाही. अर्जुन कपूर हा त्याच्या हटकेपणासाठी परिचित आहे. तर अभिनेता रणवीर सिंग ranveer singh त्याच्या अतिउत्साहीपणासाठी. या दोघांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर social media व्हायरल झाला आहे. तो पाहून चाहते चक्रावून गेले आहेत. त्यांना कळेनाच नेमकं काय चाललं आहे. त्या व्हिडिओवर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटही दिल्या आहेत. आता आम्हाला हेच काय ते पाहण्यासारखे राहिले होते. अशा आशयाच्या कमेंट त्यांनी दिल्या आहेत. 2014 मध्ये अर्जुन arjun kapoor आणि रणवीर ranveer यांनी एकत्रित काम केले होते. गुंडे या चित्रपटात ते एकत्र दिसले होते.

अर्जुन आणि रणवीर सिंग यांची दोस्ती बॉलीवूडला काही नवीन नाही. त्या दोघांमध्ये चांगले ट्युनिंगही आहे. मात्र सध्याचा त्यांचा व्हायरल झालेला तो व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते चक्रावून गेले आहे. नुकतीच त्यांची एका फुटबॉलच्या मैदानावर भेट झाली. त्यावेळी ते एकमेकांना भेटले. मात्र ती भेट इतकी व्हायरल होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. त्या व्हिडिओमध्ये अर्जुन कपूर आणि रणवीर सिंग हे एकमेकांना भेटत असल्याचे दिसून येते. प्रसिद्ध फोटोग्राफर विरल भयानीनं त्यांचा तो व्हिडिओ सोशल मीड़ियावरुन व्हायरल केला आहे.

जेव्हा तो व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा त्याला अल्पावधीतच लाखो व्ह्युज मिळाले आहे. सुरुवातीला तो व्हिडिओ पाहून असे वाटते की, अर्जुन कपूर हा एखाद्या मुलीला भेटतो आहे. मात्र जेव्हा व्हिडिओ संपतो तेव्हा त्याच्या बरोबर रणवीर सिंग दिसून येतो. त्या दोघांचा तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट केल्या आहेत.

त्या दोघांच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचं झाल्यास अर्जुनचा गेल्या काही दिवसांपूर्वी संदीप और पिंकी फरार आणि सरदार का ग्रँडसन नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याचा आगामी चित्रपट भुत पोलीस हा असणार आहे. त्यात त्याच्या जोडीला सैफ अली खान असणार आहे. तर रणवीर सिंग त्याच्या 83 नावाच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिझी असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B Visa Fee Hike : अमेरिकेने एच-१ बी व्हिसा केला महाग, भारतीयांवर होणार थेट परिणाम, नेमंक काय घडलं?

SSC Paper Leak News: खळबळ! दहावी पूर्व परीक्षेचा पेपर फुटल्याची चर्चा?, समाज विज्ञानचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल

भारतीय क्रीडा विश्वावर शोककळा! ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूचे निधन

Latest Marathi News Live Update : जालन्यात ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या काळात आधार, पॅन आणि मतदान कार्ड कचऱ्यात

Nitin Gadkari: गरिबांचे जीवन सुसह्य करण्याचा संकल्प: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी; पश्चिम, उत्तर नागपूरमधील मतदारांशी साधला संवाद!

SCROLL FOR NEXT