rebel star prabhas upcoming film the raja saab poster release after salaar  SAKAL
मनोरंजन

The Raja Saab Prabhas: लुंगी राजा! संक्रांतीला प्रभासच्या आगामी 'द राजा साब'चा पहिली झलक

प्रभासच्या आगामी द राजा साबची पहिली झलक भेटीला

Devendra Jadhav

The Raja Saab Prabhas News: साऊथचा सुपरस्टार प्रभास सध्या 'सालार पार्ट 1 सीझफायर' या चित्रपटात दिसत आहे. प्रशांत नील दिग्दर्शित या चित्रपटात प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन आणि श्रुती हासन प्रमुख भूमिकेत आहेत.

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 700 कोटींची कमाई केली आहे. हा सिनेमाच्या माध्यमातून प्रभासचं कमबॅक झालं, असं म्हणता येईल. आता प्रभासचा नवीन सिनेमा भेटीला येणार आहे. त्याचं पोस्टर रिलीज झालंय.

(rebel star prabhas upcoming film the raja saab poster release after salaar)

सालारनंतर प्रभास आता दिग्दर्शक मारुतीसोबत त्याच्या पुढच्या प्रोजेक्टसाठी सज्ज झाला आहे. त्याच्या पुढच्या चित्रपटाचे नाव आहे 'द राजा साब'. चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये प्रभास लुंगी फिरवताना दिसत आहे. (The Raja Saab)

प्रभासच्या या विशेष लूकवर चाहत्यांची पसंती मिळाली आहे. या सिनेमाची रिलीज डेट अद्याप समोर आली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT